lyricskatta.com
माझी आई Mazi Aai | Narayan Surve
माझी आई Mazi Aai | Narayan Surve जेव्हा तारे विझू लागतउंच भोंगे वाजू लागतपोंग्याच्या दिशेने वळतरोज दिंड्या जात चालतझपाझप उचलीत पायमागे वळून बघीत जायममतेने जाई सांगतनका बसू कुणाशी भांडतवर दोन पैसे मिळत.