सोनी मराठी घेऊन येत आहे, संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा “ज्ञानेश्वर माऊली” हि नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर २७ सप्टेंबरपासून संध्याकाळी ७ वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची निर्मिती दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी केली असून, दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर याचं आहे.
ज्ञानेश्वर माऊली Dnyaneshwar Mauli या मालिकेचे शीर्षकगीत संगीत देवदत्त मनिषा बाजी यांनी केले आहे, गीत लिहिले आहे दिग्पाल लांजेकर यांनी आणि या हृदयस्पर्शी गीताला बेला शेंडे आणि अवधूत गांधी आळंदीकर यांनी स्वरसाज चढवला आहे. या मालिकेसाठी ज्ञानेश्वर माउलींच्या रचना, ओव्या संगीतबद्ध केल्या जाणार आहेत आणि त्यामुळे प्रेक्षकांना एक सुरेल अनुभवही मिळणार आहे.
ज्ञानेश्वर माउलींच्या चरित्रगाथेतील चमत्कार ग्राफिक्सद्वारे चित्रित होणार आहे. नक्की पाहा. ‘ज्ञानेश्वर माउली’ २७ सप्टेंबरपासून सोम.-शनि., संध्याकाळी ७ वा. सोनी मराठी वाहिनीवर.
TV Serial: Dnyaneshwar Maauli | ज्ञानेश्वर माऊली
Music: Devdutta Manisha Baji
Lyrics: Digpal Lanjekar
Singer: Bela Shende, Avadhoot Gandhi (Aalandikar)
Channel: Sony Marathi
Starcast:
Director: Digpal Lanjekar
Producers: Digpal Lanjekar and Chinmay Mandalekar
ज्ञानेश्वर माऊली शीर्षकगीत
विश्वाचे ते आर्त | जिथे विसावले |
ते हे तीर्थ झाले | माऊलीचे || धू ||
आळंदीत ध्याले | जगता उद्धारिले |
दान पसा मागे ती | माऊली गे ||
इंद्रायणी सांगे | कथा योगियांची |
जगता हो सावली | ज्ञानेश्वर माऊली ||
|| राम कृष्ण हरी ||
Dnyaneshwar Mauli Title Song Lyrics
Vishwache te aart | Jithe Visawale |
Te he Tirth Jhale | Mauliche ||
Aalandit Dhyale | Jagta Uddharile |
Daan Pasa Maage Ti | Mauli Ge |
GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2023
Limited Time Deals on Makeup items - https://amzn.to/3ZkDFAx
Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/45Uv89L
Best Deal on Wireless Headphone - https://amzn.to/3FFUOeo
Indrayani Saange | Katha Yogiyanchi |
Jagata Ho Savali | Dnyaneshwar Mauli ||
|| Ram Krushna Hari ||
Watch Dynaneshwar Mauli online here
https://www.youtube.com/watch?v=JVdYw2W9iEc