Swamini is a upcoming TV Show on Colors Marathi. Starring Shrushti Pagare.
TV Serial: Swamini
Music: Nilesh Moharir
Lyrics: Arun Mhatre
Singer: Priyanka Barve
Music on: Colors Marathi
Starcast: Shrushti Pagare
Director:
Producers:
Channel: Colors Marathi
Telecast Time:
Swamini Lyrics
पाहता तुला मी वरले प्रिया रे
जन्म वाहिल्याने घडले प्रिया रे
राजस रूप हे गळ्यात माळले
कुंकू कोवळे भाळी लावले
वादळ झेलते मीच सुवासिनी
स्वामी लाभतोअसा युगातुनी
सप्तपदी चालते नभातुनी
GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2023
Limited Time Deals on Makeup items - https://amzn.to/3ZkDFAx
Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/45Uv89L
Best Deal on Wireless Headphone - https://amzn.to/3FFUOeo
मी साजते तुझ्या लोचनात रे
पण जन्मले आधी तुझ्या मनात रे
मग भेटले पुन्हा नवी मलाच रे
मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे
शंखनाद हो जीवनी पाखडले प्रेम अंगणी
सूर्य पुजते मी सखा जीव ठेवुनी आचमनी
झाले वैराग्य सौभाग्य ह्या मनी
वेगळी मी जगाहून स्वामिनी
बुजरी चांदणी सजली आतुनी
चढले उंबरा वय ओलांडूनी
चंद्रच बांधले ह्या सहजीवनी
स्वामी लाभतोअसा युगातुनी
सप्तपदी चालते नभातुनी
घर हासते मनातल्या मनात रे
नाते रुजे इथे कणाकणात रे
सात जन्म राहू दे हा सहवास रे
मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे