Movie: 35% Katthavar Pass
Music: Pankaj Padghan
Lyrics: Omkar Mangesh Datt
Singer: Adarsh Shinde, Sayali Pankaj
Music On: Everest Marathi
मोहरले हे क्षण जरा
भिजलेल्या साऱ्या दिशा
रिमझिम रिमझिम या उरी
आणि नव्याशा जाणिवा
तुला पाहता.. कशा जागल्या..
मनी भावना.. सांग ना..
जगा वेगळा.. तुझा छंद का..
मनी लागला.. सांग ना..
GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2023
Limited Time Deals on Makeup items - https://amzn.to/3ZkDFAx
Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/45Uv89L
Best Deal on Wireless Headphone - https://amzn.to/3FFUOeo
पतंगाप्रमाणे आलो मागे मागे
तुझ्यासाठी लाखो क्लास बंक झाले
तुझीच बेरीज तू गुणा
तुझ्यावीना आहे उणा
मला भागता.. तुझ्या जीवनी..
उरे काय गं.. सांग ना..
परीक्षेत या.. तुझ्या पास का..
पुन्हा फेल मी.. सांग ना..
सोड ना अबोला.. खेळ झाले फार..
चैटिंगवर सुद्धा.. चालेल होकार..
तुझाच झालो मी आता..
तुझ्या मनाचे तू बता..
कळे ना तुला.. मनाचे कसे..
कसा खुळा तू.. सांग ना..
मला आवडते.. तुझी साथ हे..
कसे सांगू मी.. सांग ना..
मोहरले हे क्षण जरा
भिजलेल्या साऱ्या दिशा
रिमझिम रिमझिम या उरी
आणि नव्याशा जाणिवा
तुला पाहता.. कशा जागल्या..
मनी भावना.. सांग ना..
जगा वेगळा.. तुझा छंद का..
मनी लागला.. सांग ना..