Movie: 35% Katthavar Pass
Music: Samir Saptiskar
Lyrics: Abhishek Khankar
Singer: Rohit Raut
Music On: Everest Marathi
35% Kathavar Pass Lyrics in Marathi
बोर्डाच्या डोंगरातून वाहते रे, टक्के वारी नदी, या नदी मधी अधि मधी रे आपण पोहलो नाही कधी
बोर्डाच्या डोंगरातून वाहते रे, टक्के वारी नदी, या नदी मधी अधि मधी रे आपण पोहलो नाही कधी
जो लिवतो, तो पोवतो, जो वाचतो, तो वाचतो (त्याला पावते सरस्वती)
मेरीटची पोर हि बसलीया नदीच्या काठावर,
आपण साला नेहमीच ३५ टक्के काठावर,
मेरीटची पोर हि बसलीया नदीच्या काठावर,
आपण साला नेहमीच ३५ टक्के काठावर.
शाळा सुटली पाटी फुटली, हलकी हलकी मिशी फुटली
हे शाळा सुटली पाटी फुटली, अरे थोडी थोडी हलकी हलकी मिशी फुटली,
दिवस पहिला कॉलेजचा हो, ओ बाबा पॉकेट मनी द्याहो,
चलो सज्के धाज्के, रेहना बचके, यारा रैगिंग न हो,
दिवस पहिला कॉलेजचा हो, ओ बाबा पॉकेट मनी द्याहो,
चल सज्के धाज्के, रेहना बचके, यारा रैगिंग न हो,
१३, १७, १९, २३, पाडे फाट्यावर
आपण पाचा साता ३५ टक्के काठावर
मेरीटची पोर हि बसलीया नदीच्या काठावर,
आपण साला नेहमीच ३५ टक्के काठावर.
होऊ वो ओ
आलो नाही मेरीट लिस्ट मध्ये, ना एडमिशनच्या फर्स्ट लिस्ट मध्ये,
पण येणार पहिलेच येणार आपण कॉलेजच्या ब्लैक लिस्ट मध्ये,
ज्या दिवशी भरलाय कॉलेजचा फॉर्म, विकला मोहर्णीला यूनिफार्म
आता जाणार जाणार कॉलेजला जाणार होऊन पुरे ट्रांसफॉर्म