Aaichya Gavat Lyrics from Marathi Movie Girlz by Vishal Sakharam Devrukhkar.
Movie – Girlz
Music – Praful-Swapnil
Lyrics – Mandar Cholkar
Singers – Vaishali Samant, Kavita Raam & Mugdha Karhade
Music on- Everest Marathi
Aaichya Gavat Lyrics
मिठ लाऊन चाखुया लिंबू
मस्त चढुदे तकीला शाॅट
देऊ टेंशन ला पोकळ बांबू
आली फाट्यावर मारायची रात
तर्राट होऊन बुंगाट नाचू
तर्राट होऊन बुंगाट नाचू
दुनियेला समजुया बापाचा माल
आईच्या गावात.. गावात
आईच्या गावात अन् बाराच्या भावात
आईच्या गावात.. गावात
आईच्या गावात अन् बाराच्या भावात
Recommended Earphones and Headphones
Earphones - https://amzn.to/3hL5Iru
Headphones - https://amzn.to/3hMACQi
Wireless - https://amzn.to/3FFUOeo
तंबू ठोकून किना-याला
ठेऊ झाकून सामानाला
चंबू करून थोबाडाचा
सेल्फी काढुया कचाकचा
देशी असो की फिरंगी पाणी
ग-याची उर्राक काजूची फेणी
विलायतेहून शेक्सपियर आला
म्हणाला हाय काय नावात
आईच्या गावात.. गावात
आईच्या गावात अन् बाराच्या भावात
आईच्या गावात.. गावात
आईच्या गावात अन् बाराच्या भावात
धतींगच्या नावानं सेटींग चाललंय
अय्याश सारे अगल बगल
बाॅईज नी गर्ल्झस चा डॅशींग जमाना
डेटिंग चाललंय डबल डबल
घेनं ना देनं लाऊन येन
घेनं ना देनं लाऊन येन
फुकटचा कंदिल वा-यात
आईच्या गावात.. गावात
आईच्या गावात अन् बाराच्या भावात
आईच्या गावात.. गावात
आईच्या गावात अन् बाराच्या भावात