Aavaj Vadhav DJ Lyrics आवाज वाढव DJ तुला आईची शप्पथ आहे

Image Courtesy: Poshter Girl

Aavaj Vadhav DJ song Lyrics from the upcoming marathi movie Poshter Girl, Song sung by Anand Shinde and Adarsh Shinde, composed by Amit Raj, and penned by Kshitij Patwardhan. Enjoy this DJ Song with Fulll Aavaj

हे आलिया गावात अजब वरात
हे उगवली चांदणी जणू हि उन्हात
पोराला नायला पोरगी दारात
वऱ्हाड जोमात गाव कोमात

आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये.. हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये.. हाये
हाय ना…

घोड येतंय पाण्यापाशी पाणी इथच आल
एक-एक पोरगी बघून, निसत पाणी-पाणी झालं
हे.. घोड येतंय पाण्यापाशी पाणी इथच आल
एक-एक पोरगी बघून, निसत पाणी-पाणी झालं
वडाची झाली हिरवळ, पिरतीचा फुलला मला

आवाज वाढव डीजे तुझ्या आईची शपथ हाये.. हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये.. हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये.. हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये.. हाये

अरे वाढीव वाढीव

GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2023

Limited Time Deals on Makeup items - https://amzn.to/3ZkDFAx

Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/45Uv89L

Best Deal on Wireless Headphone - https://amzn.to/3FFUOeo

अरे शॉट झाला डोक्याला आम्ही झालो झिरो
पोरांच्या या राज्यामध्ये पोरगी झाली हिरो
अरे शॉट झाला डोक्याला हा आम्ही झालो झिरो
पोरांच्या या राज्यामध्ये पोरगी झाली हिरो
वेल झाली strong झाड कापतंय याचा चला

अरे आवाज वाढीव ना..

आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये.. हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये.. हाये
हाय ना…

Leave a Comment

close