Antaricha Sur Lyrics from Rubik’s Cube Marathi Movie. Sung by Vishal Mishra and Neeti Mohan Lyrics penned by Spruha Joshi and composed by Vishal Mishra.
Starring Gashmeer Mahajani, Mrunmayee Deshpande, Surabhi Bhosale, Pooja Muley, Sidhaant.
Music: Vishal Mishra
Lyrics: Spruha Joshi
Singer: Vishal Mishra and Neeti Mohan
Music Label: T-Series
Recommended Earphones and Headphones
Earphones - https://amzn.to/3hL5Iru
Headphones - https://amzn.to/3hMACQi
Wireless - https://amzn.to/3FFUOeo
Antaricha Sur Lyrics in Marathi
अंतरीचा सूर हलकेच असा उमटला
जीव माझा अलगद तुझ्यासवे निसटला
मन वेडे होई तुझियासाठी
आस सरेना ही
अलवार देना साद या मना
सखे बोल काही
गंध ओला दूर वाऱ्यावर कसा हरवला
जीव माझा अलगद तुझ्यासवे निसटला
हरवल्या जीवा आज कसे सांगावे
रेशमी जरी घाव किती सोसावे
स्वप्न साजरे आहे अजुनी जपलेले
शिंपल्यातुनी मोती ओले सजलेले
या वाटांवरती दिसती अजूनही का खुणा सरल्या
आभास हे का होती अजुनी सावल्या उरल्या
श्वास माझा नकळत तुझ्यातच गुंतला
जीव माझा अलगद तुझ्यासवे निसटला
अंतरीचा सूर हलकेच असा उमटला
जीव माझा अलगद तुझ्यासवे निसटला
अंतरीचा…….
जीव माझा…