बाई वाड्यावर या Baai Wadyavar Ya Lyrics from Jalsa Marathi Movie | Samir Saptiskar

This is the tribute song to Nilu Pule. Baai Wadyavar Ya Lyrics from Jalsa Marathi movie. Composed by Samir Saptiskar, Lyrics penned by Ashutosh S Raaj & Vivek Sanap and Sung by Anand Shinde. Enjoy music on Zee music Marathi.
Movie: Jalsa
Music – Samir Saptiskar
Lyricist – Ashutosh S Raaj & Vivek Sanap
Singer – Anand Shinde
Music On: Zee Music Marathi

Baai Wadyavar Ya Lyrics

लय लय वाकडा, हा मिशीचा आकडा
लय लय, लय लय, लय लय, लय नॉटी..
लय लय वाकडा, हा मिशीचा आकडा,
पाटलाचा नाद कुणी करू नका,
धोतर घालून कोट वर टाकला,
पाटलाच्या वाटेला जाऊ नका,
डोक्यावर टोपी नि तोंडात पानं,
पाटील गातोय गाणं ..
बाई वाड्यावर या
हे ईशकाच्या वाऱ्यात, पाटील जोमात.
अंगात सलगी भरली आता..
काहूर दोघात भीतीच्या पल्याड,
अडगळ दारास लावू आता
अशी भिंगरी, वाड्यात शिरली, अंगात घुमली,
लाजेचा आव लय अनु नका..
एकच इशारा, भलताच ह्यो तोरा,
भुवई चा बाण करून सोडितो तीर,
मराठमोळा नि डोळ्याचा मारा न
आवाज ऐकून वागवी तीर..
एकच इशारा, भलताच ह्यो तोरा,
भुवई चा बाण करून सोडितो तीर,
मराठमोळा नि डोळ्याचा मारा न
आवाज ऐकून वागवी तीर..
आमचा रे ते मान..
पब्लिक ची रे जान..
निळू भाऊंची भलतीच शान..
डोक्यावर टोपी नि तोंडात पानं,
पाटील गातोय गाणं ..

Leave a Comment

close