Join Our WhatsApp Channel to get the Realtime updates. - Join Now
GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2023
Limited Time Deals on Makeup items - https://amzn.to/3ZkDFAx
Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/45Uv89L
Best Deal on Wireless Headphone - https://amzn.to/3FFUOeo
दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस या सणाचे असतात. हा सण साधारणपणे ऑक्टोबर – नोव्हेंबर दरम्यान येत असतो. या सणाला भारतात बहुसंख्य ठिकाणी सुटी असते.
दिवाळी 2022 दिनविशेष
– वसुबारस ( १ नोव्हेंबर)
– धनत्रयोदशी (२ नोव्हेंबर )
– नरक चतुर्दशी (४ नोव्हेंबर)
– लक्ष्मीपूजन (४ नोव्हेंबर)
– बलिप्रतिपदा (५ नोव्हेंबर)
– भाऊबीज (६ नोव्हेंबर)
शुभ दिपावली शुभेच्छा | Happy Diwali Wishes in Marathi
दिवाळी ची गाणी
- आली माझ्या घरी हि दिवाळी
- दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी
- दिवाळी येणार अंगण सजणार
- आली दिवाळी मंगलदायी
- लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
- आली दिवाळी आली दिवाळी