DJ Daru Song Lyrics in Marathi. DJ Daru featuring prathmesh parab. Song beautifully sung by Shyam Kshirsagar. Song written by Akshay Kardak and composed by Keval, Elvis & Dharmesh.
DJ Daru Song Credits:
Singer: Shyam Kshirsagar
Lyrics: Akshay Kardak
Music: Keval, Elvis & Dharmesh
Music on: Everest Marathi
Recommended Earphones and Headphones
Earphones - https://amzn.to/3hL5Iru
Headphones - https://amzn.to/3hMACQi
Wireless - https://amzn.to/3FFUOeo
DJ Daru Song Lyrics:
पापापर…पापापरा…
पापापर…पापापरा…
पापापर…पापापरा…
पापापरा…
DJवाल्या दादा तुझं गाणं झालं हीट…
नाचतात मित्र आपले लावूनिया नीट…
पापापर…पापापरा…
पापापर…पापापरा…
पापापर…पापापरा…
पापापरा…
DJवाल्या दादा तुझं गाणं झालं हीट…
नाचतात मित्र आपले लावूनिया नीट…
दारू एके दारू नि दारू दुणे ग्लास…
चढली मला दादा नको आता बास…
डोक्यात गेली सारी दारू
ये DJ….
कर की चालू आता धिंगाणाच घालू
कर की चालू आता धिंगाणाच घालू
काल रात्री आला मला मितराचा फोन
होतो मी लाऊन त्याला म्हटलं तू कोण…
पापापर…पापापरा…
पापापर…पापापरा…
पापापर…पापापरा…
पापापरा…
पार्टी आहे दादा येणार का सांग…
रातभर नाचू सारे लावूनिया रांग…
दारू एके दारू नि दारू दुणे ग्लास…
चढली मला नको आता बास…
डोक्यात गेली सारी दारू…
ये DJ…
कर की चालू आता धिंगाणाच घालू
यारा तूझ्या यारीला माझा सलाम…
एकदा बोल दाद्या जाम तेरे नाम…
घेऊन पार्टी मित्रा केलं भारी कामं…
घेतोया तुझ्यासाठी शेवटचा जाम…
दारू एके दारू नि दारू दुणे ग्लास…
चढली मला नको आता बास…
DJ Daru Song Video: