मन फिरुनी फिरुनी Man Firuni Firuni Lyrics | Double Seat (2015)

Man firuni firuni Lyrics from Double Seat Marathi Movie. Starring Ankush Chaudhari and Mukta Barve.
Song Name: Man Firuni Firuni  
Movie: Double Seat
Music: Hrishikesh, Saurabh, Jasraj
Lyrics: Sameer Vidwans
Singer: Abhay Jodhapurkar, Priyanka Barve & Deepika Jog Datar
Music On: Video Palace

Man firuni firuni Lyrics

नसण्यात हि असणे तुझे असण्यात हि जुने
नसण्यात हि असणे तुझे
असण्यात हि जुने
ओठांवर हि हसणे जुने
मौनातच मन सुने
आता कसे सांगायचे
वाऱ्यावरती बोलायचे
कुठल्या नभी थांबायचे
शोधायचे
मन फिरुनी फिरुनी फिरुनी
मन फिरुनी फिरुनी फिरुनी
मन फिरुनी फिरुनी फिरुनी
साऱ्या खुणा नव्या आज का?
भावावली अजून सांज आज का?
श्वासांवरी अजून साज का?
हळव्या क्षणा नवी लाज का?
भरल्या मुठी सारे तुझे
सुटता क्षणी सारे रिते
शून्यात हि रमणे तुझे
माझ्यावरी हसणे तुझे
सारे कसे थांबायचे
सांगायचे..
मन फिरुनी फिरुनी फिरुनी
मन फिरुनी फिरुनी फिरुनी
मन फिरुनी फिरुनी फिरुनी
आज पुन्हा नव्याने भेटताना  वात नवी नव्याने चालना
भरली उरी स्वप्ने नवे
सरली भीती सजल्या रिती
आता पुन्हा धावायचे
वाऱ्यावरी गोन्दायाचे
आपल्या नभी थांबायचे
शोधायचे
मन फिरुनी फिरुनी फिरुनी
मन फिरुनी फिरुनी फिरुनी
मन फिरुनी फिरुनी फिरुनी
Tags: Man firuni firuni lyrics, Man phiruni phiruni, Double Seat, Mukta Barve, Ankush Chaudhary
 

Leave a Comment

close