Duniyechya Aaicha Gho | Prema | Avadhoot Gupte | Shekhar Anande

Duniyechya Aaicha Gho Lyrics from Prema Marathi Movie. Starring Narayan Nirwal, Raj Narawade & Shekhar Kedari. Song Composed and Lyrics penned by Shekhar Anande and sung by Avadhoot Gupte.
Movie – Prema (2017)
Music – Shekhar Anande
Lyrics – Shekhar Anande
Singer – Avadhoot Gupte
Music Label– Zee Music Marathi

Duniyechya Aaicha Gho Lyrics

प्रेम करू देत नाही, चोरी करू देत नाही,
आरामशीर जगण्याला, राशनपाणी देत नाही,
करू नको हे पण, करू नको ते पण,
जे काही करशील, ते काहीही नको,
या दुनियेच्या आयचा घो या दुनियेच्या आयचा घो
सिग्नल तोडू नको, नियम मोडू नको,
भांडण करू नको, प्रेमात पडू नको,
डावीकडे वळू नको, उजवीकडे पळू नको,
तु असं करू नको, तु तसं करू नको,
जे काही करशील ते काहीही नको,
या दुनियेच्या आयचा घो दुनियेच्या आयचा घो
दाढी वाढू नको, मिशी काढू नको,
लेक्चर देऊ नको पिक्चर पाहू नको
इकडे कधी जाऊ नको, तिकडे कधी पाहू नको,
लव मॅरेज नको,लिव्ह इन ही नको
जे काही करशील ते काहीही नको,
या दुनियेच्या आयचा घो या दुनियेच्या आयचा घो
 

close