Jagana he nyar jhala ji lyrics from Marathi movie hirkani. Starring Sonali Kulkarni
Movie – Hirkani
Music – Amitraj
Lyrics- Sanjay Krishnaji Patil
Singers- Amitraj & Madhura Kumbhar
Music on- Zee Music Marathi
Jagana He Nyara jhala ji Lyrics
आभाळ संग मातीच नांदणं
जीव झाला चकवा चांदणं
आभाळ संग मातीच नांदन
जीव झाला चकवा चांदण
Recommended Earphones and Headphones
Earphones - https://amzn.to/3hL5Iru
Headphones - https://amzn.to/3hMACQi
Wireless - https://amzn.to/3FFUOeo
दिवसाचं दिसत्यात तार या नभामंदी
दिवसाचं दिसत्यात तार या नभामंदी
हो जगणं हे न्यारं झालं जी
हो जगणं हे न्यारं झालं जी
जगणं हे न्यारं झालं जी…
हात ह्यो हातात
सूर ह्यो श्वासात
पाखरांच्या ध्यासात
चिमुकल्या घासात
भरून हे डोळ आल
डोळ्यामदी सपान झाल
भरून हे डोळ आल
डोळ्यामदी सपान झाल
तुझ्यामुळे लाभल र सार
या जगामंधी…..
जगणं हे न्यारं झालं जी
हासून घे गालात
सनईच्या ग तालात
तुझ्या माझ्या सलगीला
प्रीर्तीच्या या हलगीला
हो लाभल्यात बाळ राज
संसाराच्या शिलकीला
देव आल धावुनिया
नशिबाच्या दिमकीला
आनंदाच गान आज
दाटल उरामंदी….
जगणं हे न्यारं झालं जी
हा….जगणं हे न्यारं झालं जी