काळजात ह्यो जीव र्हाईना आता KALJAT HYO SONG LYRICS Sung by Nilesh Patil & Rupali Moghe, Music & Lyrics given by Nilesh Patil. Starring Omprakash Shinde, Namrata Pradhan.
Song Credits:
Music: Nilesh Patil
Singers: Nilesh Patil, Rupali Moghe
Lyrics: Nilesh Patil
Programmed and Arranged: Nilesh Patil.
Mixed and Mastered By Sagar Sathe
Music on: Tips Marathi
Kaljat Hyo Song Lyrics
काळजात ह्यो जीव र्हाईना आता
गुंतला असा पार डुंबला
ओढ ही तुझी याड लावते जीवा
हरखुनी पुन्हा श्वास थांबला
दिसराती ध्यान तुझं, मनीरं बेभान माझं
दिसराती ध्यान तुझं, मनीरं बेभान माझं
तुझ्यामागं झालं येडं, खुळं पिसं गं
काळजात ह्यो जीव र्हाईना आता
गुंतला असा पार डुंबला
ओढ ही तुझी याड लावते जीवा
हरखुनी पुन्हा श्वास थांबला
Recommended Earphones and Headphones
Earphones - https://amzn.to/3hL5Iru
Headphones - https://amzn.to/3hMACQi
Wireless - https://amzn.to/3FFUOeo
पाहते तुला मी अशी माझ्या देवागत
सोबत देईन जशी दिव्या मंदी वात
हो…पाहते तुला मी अशी माझ्या देवागत
सोबत देईन जशी दिव्या मंदी वात
दरवळला गंध जसा मातीचा
ओल्या मातीचा
ध्यास तसा लागला तुझा
काळजात ह्यो जीव र्हाईना आता
गुंतला असा पार डुंबला
ओढ ही तुझी याड लावते जीवा
हरखुनी पुन्हा श्वास थांबला
काळजात ह्यो जीव र्हाईना आता
गुंतला असा पार डुंबला
ओढ ही तुझी याड लावते जीवा
हरखुनी पुन्हा श्वास थांबला