लागली हळद Lagali halad Lyrics from Subhedar Marathi Movie. Halad song Beautifully Sung by Rohit Raut, Nidhi Hegde and composed by Devdutta Manisha Baji. Lyrics penned by Digpal Lanjekar.
Halad Song Credits:
Movie – Subhedar
Music – Devdutta Manisha Baji
Lyrics – Digpal Lanjekar
Vocals – Rohit Raut & Nidhi Hegde
Ovi Featuring – Saraswati Raghunath Nanekar
Music on – Everast Marathi
लागली हळद Lagali Halad Lyrics
अशी जात्याला इसवर
तुला सुपारी बांधयली
तुला सुपारी बांधयली
तुला सुपारी बांधयली ग बांधयली..
अशी बई गणाला माझ्या
नवरी हळद लागयली
नवरी हळद लागयली ग लागयली
हे लागली लागली हळद , लागली लागली हळद
लागली हळदी हळदी हळद … लागली हळद
हे लागली हळदी हळदी हळद , लागली लागली हळद
लागली हळदी हळदी हळद … लागली हळद
हे गनरायाला पयल्यानं पुजला रं
गनरायाला पयल्यानं पजुला रं
अंबाई सजल्याली पुजली गं
अंबाई सजली गं
मांडवी मेढ ही रवली रं
मांडवी मेढ ही रवली रं
तोरनं सोन्याची सजली गं
तोरनं सजली गं
लागली हळद हळद लागली हळद
GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2023
Limited Time Deals on Makeup items - https://amzn.to/3ZkDFAx
Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/45Uv89L
Best Deal on Wireless Headphone - https://amzn.to/3FFUOeo
उलीशा सुखानं
हासली हळद
लागली हळद हळद लागली हळद
हळव्या डोळ्यातं
लाजली हळद
हे लागली लागली हळद, लागली लागली हळद
लागली हळदी हळदी हळद … लागली हळद
हे राजाच्या धर्माची हळद
सवराज्य सोन्याची हळद
सपनाची मनी माखली माखली हळद
भगवी हळद..
भवानीच्या सवे शिवा, वरा तू देई मंगला
सुभाग्य देई तू सदा, भवानीच्या प्रिया शिवा
पवित्र भाव तू मना, सदैव राहो चिंतना
नतिचरामी कामना, वरा तू देई हे शिवा
अशी जात्याला इसवर
तुला सुपारी बांधयली
तुला सुपारी बांधयली
तुला सुपारी बांधयली ग बांधयली..
हो गोताची हळद, नात्याची हळद
सोयरी हळद, गोमटी हळद
बंधात मायेच्या बांधती हळद
मानसं माळंत सांधती हळद
हळदुली नाचत डोलत वाजत गाजत आली रं
नांदती नव्हाळी लव्हाळी नाजकू हळवी पाती गं…
लागली हळद
अ अ अ अ अ अ लागली हळद हळद लागली हळद
उलीशा सुखानं
हसली हळद
लागली हळद हळद लागली हळद
हळव्या डोळ्यातं
लाजली हळद
हे लागली लागली हळद , लागली लागली हळद
लागली हळदी हळदी हळद … लागली हळद
हे राजाच्या धर्माची हळद
सवराज्य सोन्याची हळद
सपनाची मनी माखली माखली हळद
भगवी हळद..