माहेरची साडी Maherchi Sadi is a Marathi Blockbuster film released in 1991. The film was directed by Vijay Kondke. Maherchi Sadi film starcast is Alka Kubal, Ajinkya Dev, Aashalata, Ramesh Bhatkar, Vikram Gokhale, Kishori Shahane, Vijay Chavan, Usha Nadkarni and Nana Patekar.
Maherchi Sadi Movie Soundtrack
The Film Songs composed by Anil Mohile.
आई अंबे जगदंबे Aai Ambe Jagdambe Lyrics
भावासाठी धावा करिते
पाठीशी राही
जागी हो आई, जागी हो आई
आई अंबे जगदंबे, आई अंबे जगदंबे
वादळात हि नौका गं
किती मारू मी हाका गं
भक्तांसाठी धाव संकटी
दया तुला येई
जागी हो आई, जागी हो आई
आई अंबे जगदंबे, आई अंबे जगदंबे
धागे सारे तुटलेले गं
नशीब माझे फुटले गं
निराधार मी आज एकटी
कुणी मला नाही
जागी हो आई, जागी हो आई
आई अंबे जगदंबे, आई अंबे जगदंबे
पंचप्राण तू माझे घे
जीवदान तू त्याला दे
अर्पण केले जीवन माझे
आज तुझ्या पायी
जागी हो आई, जागी हो आई
आई अंबे जगदंबे, आई अंबे जगदंबे
आज लक्ष्मीचं रूप कसं दिसतं साजरं Aaj Lakshmicha Rup Kasa Disata Lyrics
आज लक्ष्मीचं रूप कसं दिसतं साजरं
चला घालूया जागर, चला घालूया जागर
नवरात्रीचा सोहळा खेळ चाले घरोघरी
अंगणात शेजी बाई चला फुंकुया घाघरी
नार घुमाया लागली झाला अंगात संचार
सासर कसं सासर कसं
अगं अगं सुनबाई सासर कसं?
सांग सांग सांग
माझी मायाळू गं सासू भोळाभाबडा सासरा
देवा नारायणावानी पती माझा गं हसरा
नवसानं मिळालं गं लाख मोलाचं सासर
चल पोरी चल पोरी पिंगा घालू
झिम पोरी झिम पोरी झिम्मा खेळू
ये ये ये
किती आल्या मैत्रिणी गोल रिंगण करूया
गावू माहेरची गाणी घेर झिम्म्याचा धरूया
सय आली गं शून माझा भिजला पदर
GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2023
Limited Time Deals on Makeup items - https://amzn.to/3ZkDFAx
Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/45Uv89L
Best Deal on Wireless Headphone - https://amzn.to/3FFUOeo
माहेर कसं माहेर कसं
अगं अगं पोरी तुझं माहेर कसं ?
सांग सांग सांग
भाऊ माझा पाठीराखा माझी प्रेमळ माऊली
काय सांगू माझा पिता दिली मायेची सावली
माझं औष मिळो त्याला तो गं दयेचा सागर
फु बाई फु फुगडी खेळू
चल चल सजनी पिंगा घालू
फु फु फु फु फु फु….
झिम पोरी झिम कपाळाच तीम
तीम गेलं फुटून पोरी आल्या उठून
कधी संपणार नारी तुझा वनवास गं Kadhi Sampnar Nari Tuza Vanvaas ga Lyrics
दुभंगली धरणीमाता फाटले आकाश गं
कधी संपणार नारी तुझा वनवास गं
जन्म देऊनिया ती गेली माऊलीची माया
पिता शाप देई त्याची दूरावली छाया
उजळल्या घराला आता अंधाराचा भास गं
दयावंत झाली कोणी धरीला उराशी
काळजात होती दंगा झोपडीत काशी
आईवानी संभाळीलं भरविला घास गं
पंख तुटूनिया आलं पाखरू माघारी
घरट्याला नागिनीचे डंख हे विषारी
भाऊ झाला पाठीराखा धरुनिया ध्यास गं
कौतुकान मांडला तु संसाराचा डाव
मुकेपणी सोसला तु घावावरी घाव
पुण्याईच्या गळादं कापला विठास गं
तुझ्याविना चालेनाहि जगाची रं काही
म्हणूनिया पापाशी तु अंकुर हा पोटि
दहादिशा तुझ्यासाठी रडती उदास गं
माझं सोनुलं सोनुलं Maz Sonul Sonul Lyrics
माझं सोनुलं सोनुलं
माझं छकुलं छकुलं
बाळा स्वप्नात तुला
दोन्ही डोळ्यांनी जपलं
पाळण्यात निजला काळजाचा तुकडा
खुदुखुदू हसला चंद्रावाणी मुखडा
हसू गालावरचं मी कसं ओठांनी टिपलं
दुडूदुडू धावतो शोभा आली अंगणा
बाळकृष्ण भासतो चिमुकला पाहुणा
घरादारांत सुखाचं त्यानं चांदणं शिंपलं
उद्या होशील बाळा पित्यापरी तू गुणी
दृष्ट लागेल तुला हेवा करील कुणी
भविष्यात तुझ्या माझ्या काय गुपित लपलं
Maz Sonul Sonul
Maz chhakula chhakula
bala swapnat tula
donhi dolyani japala
Paalnyat nijala kalajacha tukada
khudukhudu hasala chandravani mukhada
hasu galavaracha mi kasa othani tipala
dududu ddhavato shobha aali angana
baalkrushna bhasato chimukala paahuna
gharadaarat sukhacha tyana chandana shimpala
udya hoshil bala pityapuri tu guni
drushta laagel tula heva karil kuni
bhavishyat tuzya mazya kaay gupit lapala