Top 10 मराठी सुविचार Marathi Suvichar | Best Quotes in Marathi

“यशाची गुरुकिल्ली म्हणजे

स्वतःला ओळखणं.”

“अचूकता पाहिजे तर
सराव महत्वाचा.”

“विचार करा निर्णय घ्या,

आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.”

“ज्याचा अंत गोड

ते सर्वच गोड.”

“चांगले पुस्तक म्हणजे

मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.”

“संकटात सापडल्यावरच

माणूस स्वतःला ओळखतो.”

“शहाण्याला शब्दांचा मार.”

“रिकामे डोके

शैतानाचे घर असते.”

“दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे,

तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.”

“मनापासून केलेल्या

प्रार्थनेला उत्तर येतेच.”

“कृती हे ज्ञानाचे

उत्तम फळ आहे.”

“कला म्हणजे एखादी वस्तू नाही,

तो एक मार्ग आहे.”

“जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा

एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते.”

करू ना ! काय घाई आहे,

म्हटलं कि ती गोष्ट होतचं नाही.

आजचा दिवसच योग्य.

आयुष्य सहज सोप जगायला शिका,

तरच ते सुंदर होईल.

मूर्ख माणूस शांत

बसू शकत नाही.

मनाची शांतता म्हणजे

सुखी जीवन होय.”

विश्वास ठेवा चुकीतुनही

चांगले निष्पन्न होते.

विचार न करता वाचन म्हणजे

न पचवता खात सुटण.

गरजेच्या वेळी उपयोगी पडतो

तोच खरा मित्र.

For Birthday wishes in Marathi checkout the Thanks for birthday wishes in marathi. Here you can find the graphical quotes in marathi font, you can download and share the quotes on your whatsapp status.

close