नऊवारी साडी पाहिजे Nauvari Sadi Pahije Lyrics | Sanju Rathod | Prajakta | G-Spark

नऊवारी साडी पाहिजे Nauvari Sadi Pahije Lyrics, Music and sung by Sanju Rathod. Nauvari song starring Sanju Rathod & Prajakta Ghag.

Navvari Lyrics Audio Credits :
Singer/Lyrics/Composer – Sanju Rathod
Music Produced By – G-Spark (Gaurav Rathod)
Additional Rytham – Abhinav Nair
Audio Mixed By – G-Spark
Mastered By – Jackie Vanjari
Recorded @apostrophe Studios By – Jagdish Bhandge

नऊवारी साडी पाहिजे Nauvari Sadi Pahije Lyrics

कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं
हाय तुझ्या हाताने मांग भरून दे…
सुखादुखाची साथी तुझी होणारी
हाय तुझ्या हाताने घास भरून दे….(×2)

तु फक्त बोल कुठली गाडी पाहिजे
Hero Honda की Audi पाहिजे…
ओठांची लाली नी कानाची बाली
की हातात सोन्याची घडी पाहिजे…

नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे (×3)

सजून धजून insta वर reel करते तुझ्यासाठी…
कशी तुला सांगू किती feel करते तुझ्यासाठी…
माझ्यामागे लाखो हजारो लागले
तरी आहे बावरी मी फक्त राजा तुझ्यासाठी…

मी कुठे बोलते की Mall मला घेऊन चल…
कुठे पण चालेल, चल Town मला घेऊन चल…
लाडान घेऊन दे मस्त तुझ्या हाताने
शोभून दिसली आपली जोडी पाहिजे…
एक नाही राजा मला जोडी पाहिजे…
राजा मला नऊवारी साडी पाहिजे…

नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे (×2)

Don’t worry, माझी परी
उद्या येतो तुझ्या घरी…
मला जेवण गीवन नको
फक्त चहा आणि खारी,
लय भारी मी तुझ्यासाठी घेतली नऊवारी,
नऊवारी मधे राणी तु दिसणार भारी…

GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2023

Limited Time Deals on Makeup items - https://amzn.to/3ZkDFAx

Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/45Uv89L

Best Deal on Wireless Headphone - https://amzn.to/3FFUOeo

तु माझी प्राजू पटली मी तुझा दगड
Timepass नाही राणी प्रेम आपलं तगडं…
Everybody knows,
आपण दोघं लय close,
जशी तू आहे book,
आणि मी तुझा cover…

पूरी करीन तुझी हर एक wish
डोळ्यामध्ये नको तुझ्या पाणी पाहिजे…

नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे (×2)

close