पुढच पाऊल Pudhach Paaul Lyrics | Star Pravah | TV Serial

Pudhach Paaul Lyrics is a TV Serial on Star Pravah. Starring Harshada Khanvilkar, Swapnali Patil, Jui Gadkari.
Music :
Lyrics:
Singer:
Music on: Star Pravah

Pudhach Paaul Lyrics in Marathi

झिम्मा गं पोरी झिम्मा गं पोरी,
झिम्मा गं पोरी, झिम्मा..
कधी डोळा येई पाणी
कधी हसते हि कहाणी
सासू सूणात वैरिणी
कधी होतील का मैत्रिणी
झिम्मा गं पोरी झिम्मा गं पोरी,
झिम्मा गं पोरी, झिम्मा..
लहानाचा केला मोठा
नाही त्याची कदर
गेला विसरुनी सारे
धरतो सुनेचा पदर
जरी असे तिचा तो मुलगा
हा कामाचा नवरा गं
अजुनी फिरे आई भवती
कसा होऊनी भवरा गं
तरी आनंदे बहरेल
ह्या दोघींचे हे घरकुल
लागे सुखाची चाहूल
सखे गं टाक पुढच पाऊल

close