रात चांदणं Raat Chandana Lyrics – Romantic Marathi Song

Raat Chandana Lyrics is new romantic song by Keval Walanj. Starring Nilesh Bhagvan and Sonal Pawar.

Music – Vicky Adsule, Rohit Nanaware
Lyrics – Ramchandra Ambat
Singers – Keval Walanj
Music on: Video Palace

Raat Chandana Lyrics –

रात चांदणं

GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2023

Limited Time Deals on Makeup items - https://amzn.to/3ZkDFAx

Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/45Uv89L

Best Deal on Wireless Headphone - https://amzn.to/3FFUOeo

राणी तूच माझ्या मनानं हाय ,
मनी फुलोरा ग फुललाय,
राणी तूच माझ्या मनानं हाय ,
मनी फुलोरा ग फुललाय,
हि गाठ तुझ्या माझ्या प्रेमाची हाय,
रात चांदणं ग सजलाय,
राणी तूच माझ्या मनात हाय ,
रात चांदणं ग सजलाय( 4 times )

काय सांगू ग सखे तुला पहिल्या नजरेत मी हेरलंय ,
या नाजुकश्या दिलावरी सखे तुझंच नाव कोरलंय,
काय सांगू ग सखे तुला पहिल्या नजरेत मी हेरलंय ,
या नाजुकश्या दिलावरी सखे तुझंच नाव कोरलंय,
लाजू नको खालीपिली,
रुसू नको तू माझ्यावरी,
जीव तुझाव ह्यो जडलाय ,
रात चांदणं ग सजलाय,
राणी तूच माझ्या मनात हाय ,
रात चांदणं ग सजलाय (4 times)

प्रीत तुझी हाय माझ्यावरी पक्कं मनात हे ठरलं ,
मग नावानं हे सखे माझ्या , बंधना ग तू डोरलं,
प्रीत तुझी हाय माझ्यावरी पक्कं मनात हे ठरलं ,
मग नावानं हे सखे माझ्या ,
बंधना ग तू डोरलं,
खरं झालयं सपान हे ,
आता सुटलंय तुफान हे ( 2 times)
फेर लाटांनी ह्यो धरलाय ,
रात चांदणं ग सजलाय ,
राणी तूच माझ्या मनात हाय ,
रात चांदणं ग सजलाय ( 4 times )

close