presenting the video of Rujala Sung By Manish Rajgire.
Movie: Kesari (Saffron)
Song : Rujala
Music: AV Prafullachandra
Lyrics: Kshitij Patwardhan
Singer: Manish Rajgire
Music on: Zee Music Marathi
Rujala Lyrics
कसलं कसलं सपान दिसलं
रान हे सर उठलं
मन ह्य तुझ्यात गुतल
चाखलं पिरमाचं आज स्वाद र
रोज हि परतीची आस जागर
काळजात आज वादळ र …..
वो रुजलं …….
हा प्रेम मन तुझ्या मातीत रुजल
हा प्रेम मन तुझ्या मातीत फुललं र
गोंदल हा नाव गोंदल
तुझ्या देहावर तरारल दिसलं
डोरलं हा झालं जणू डोरलं
तुझ्या मानेवर हाताचं ह्या डोरलं
सोडू नगो दावं मन सुटलं
सुध बुद्ध हरवून बसलं
ठाव नाही आला काही दुसरं
रुण झुन पाया वाज आभाळ
बसून आलाय तू सांभाळ लाज ग
भिजलं भिजलं बेम तुझ्या कुशीत हे
विझलं विझलं आपसूक खुशीत
हुलल काळजात आज वादळ र
वो रुजलं
हा प्रेम मन तुझ्या मातीत रुजल
हा प्रेम मन तुझ्या मातीत पुरलं र