Song: Saath de tu mala Lyrics
Movie: Mumbai Pune Mumbai 2
Music: Avinash-Vishwajeet
Lyrics: Ashwini Shende, Vishwajeet Joshi
Singer: Bela Shende, Hrishikesh Ranade
अलगद वाऱ्यावर उडती बट सांगते तुला
हलकेच लवती पापणी बघ सांगते तुला
गुंतले जीव हे आपले की जसे ओढ चंद्राची सागरा
साथ दे तू मला, साथ दे तू मला
कोरड्या मातीस ही सर पावसाची सावरे
मन पुन्हा का होत जाते वळिव-वेडे बावरे
चिंब हे सोहळे वाहती की जसे ये पुन्हा गारवा
का तुझ्यापाशीच मन हे येत जाते सारखे
अन पुन्हा तुझ्याविना हे जिंकुनी ही हारते
प्रेम हे पाखरू परतुनी की जसे सांजवेळी ये घरा
