टाईमपास रॅप Timepass Rap Lyrics – Shreyash Jadhav (The King JD)

Presenting Timepass Rap Lyrics by Shreyash Jadhav.

Music: Harsh, Karan, Aditya (Trineeti Bros)
Lyrics: Shreyash The King JD
Singer/Rapper : Shreyash Jadhav (The King JD)
Music on: Video Palace

टाईमपास रॅप Timepass Rap Lyrics:

येह किंग जे डी …
गिविंग यु टाईमपास रॅप
अरे काय म्हणतंय भैताड इंग्लिश मधी
सरळ बोल…
हा, मी म्हंटलं चला थोडा विषयवार बोलू काही,
बोलू ?
अबे बोल ना…

येह (Hook line)
डोकं नको खजाऊ हा टाईमपास रॅप ए
टाईमपास रॅप ए, हा टाईमपास रॅप ए
विचाराच्या वाटा आणि शब्दाचा म्याप ए
टाईमपास रॅप ए हा टाईमपास रॅप ए,
मनाला लागेल अशी ख़रीखुरी बात ए,
टाईमपास रॅप आहे हा टाईमपास रॅप ए,

Rap Verse1
जग सारे गोल बापू इथे सगळंच झोल ,
तसा विचार केला तर हा विषय लई खोल
इथे खड्यांन वर रस्ते की रस्त्यांनवर खडे,
काही कळत नाही जनता नेहेमीच का फसते,
जगणं झालंय महाग पण इन्शुरन्स इथे सस्ते,
हसन गेले विसरून लोक करतात ये कशे लोल बघा ,
निर्दोशाना फाशी आणि व्ही आय पी झाले पेरोल बघा .
अस्त्याचे नसते तर नसत्याचे असते ,
खोट्या डिस्काउंट वर सारी दुनिया इथे फसते .

शेतकऱ्यांना पाणी नाही क्रिकेट साठी पाऊस ए,
नेते साले मस्त सगळे आय पी यल ची हाऊस ए,
किल्ले गेले पडून मोठे बंगले उभे राहतायत,
दुर्दयवाची मजा लोक दुरूनच पाहत येत.
भाई काम नये हातात पण सपना करोड का,
हवेत आहे महल पण राजा आपण रोड का,
मला प्यायला दररोज हवी 4 बाटली वोडका
ताटामध्ये भाकर आणि भाजी भेंडी दोडका…
ही ही ही

काय दोडका ?
हतीच्या मायभाईंन केला ना पचका ..
नये कासये ते भाजी नये आवडत ना आपल्याला …
ही ही ही …

राजे ओ राजे मी काय म्हणून रायलो
तुम्ही असं इतका टेन्शन कायले घेऊन रायले बावा ?

अहो जाउद्याना , अरे त्यांचा त्यांना भाऊ पाउद्याना,
माईक सेट करून जरा साऊंड इथे लावूनदेना,
काही विचार न करता टाईमपासच गाऊदेना

अरे पण ह्या सिस्टीम मध्ये झोल आहेना…

झोल आ काय झोल आहे? कुठाय झोल?
ऐका माझं जर ऐका जरा….

Rap Verse 2
नेत्यांची सोय इथे होते फस्टक्लास ए
शेतकऱ्यांच्या गळ्याला लागलेला फास ए
कष्टकरी इथे उपाशी
राज्यकर्ते आहेत तुपाशी
“कृषिप्रधान माझा देश”
साला सब बकवास ए
खोट बोले तर सुखी
खरं बोले त्रास ए
हा रॅप म्हणजे माझा भाऊ
जनतेचा आवाज ए
मी पण तू पण हा पण तो , कोणी पण
सुखी नाही ए ,
निर्णय घ्यायला इथे सरकारला
लागली घाई ए,
आधी मोर्चा केली क्रांती,
नंतर चर्चा नाही शांती,
पैसा खाऊन भसम झाला
तरी भूक वाढली आणखी,
सेक्युलर देश म्हने तरी शांती नाही आहे
शिक्षणाची बोंब घंटा नेता माझा भाई आ
हे नेते इथे माजलेले, ढुंगणे साले खाजलेले,
पैसे यांचे साचलेले , कायद्याचे 12 वाजलेले,
कांयद्याचे 12 वाजवलेले
कांयद्याचे 12 वाजवलेले
कांयद्याचे 12 वाजवलेले….

पण तू,
केळ्या तूच रे…

डोकं नको खजाऊ हा टाईमपास रॅप ए
टाईमपास रॅप ए, हा टाईमपास रॅप ए
बट मनाला लागेल अशी ख़रीखुरी बात ए,
टाईमपास रॅप ए हा टाईमपास रॅप ए,

डायलॉगबाजी –
मी काय म्हणतो का जास्त बोललो का काय?
म्म्मम्म्मम बरोबर हाये मंग..

GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2023

Limited Time Deals on Makeup items - https://amzn.to/3ZkDFAx

Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/45Uv89L

Best Deal on Wireless Headphone - https://amzn.to/3FFUOeo

येह येह येह
ओके यु कॉन्टिन्यू..आय गो

ओके यु कॉन्टिन्यू..आय गो

अरे मी पण येतो ना चाल चा प्यायला

close