तु तिथे असावे Tu Tithe Asave Lyrics – Title Track Lyrics

Tu Tithe Asave Lyrics from Tu tithe Asave movie. Composed by Dinesh Arjuna, Lyrics by Parvas Jadhav and Sung by Swapnil Bandodkar and Bela Shende. Starring Bhushan Pradhan and Pallavi Patil.
Movie: Tu Tithe Asave
Music: Dinesh Arjuna
Lyricist: Parvas Jadhav
Singers: Swapnil Bandholkar & Bela Shende
Music on: Zee Music Marathi

Tu Tithe Asave Lyrics

रोज़ रोज़ यावे तु स्वप्नात माझ्या
धुंद बेधुंद व्हावे, मी स्वप्नात माझ्या
किती तुला बघायचे,
काही तरी सांगायचे
कुणी तिथे नसावे…
तुच तु, तुच तु
तु… तिथे असावे
तु तिथे असावे …
आला हा पाऊस, आल्या धारा
जवळी माझ्या, तु ये ना जरा़
झोबूं दे वारा, येऊ दे शहारा
मिठीचा देतो मी वारा
आला हा पाऊस, आल्या धारा
जवळ माझ्या, तु ये ना जरा़
झोबूं दे वारा, येऊ दे शहारा
मिठीचा देते मी वारा
तुझ्याच साठी भिजावे,
मिठीत तुझ्या रूसावे
तुच तु, तुच तु
तु… तिथे असावे
वळणाची वाट, तेथे ही भेट
बोलूया गोडीनं, जोडीनं
धावत मी आले, ओढीनं तुझ्या
बोल तु जरा़ लाडीनं
वळणाची वाट, तेथे ही भेट
बोलूया गोडीनं, जोडीनं
धावत मी आलो, ओढीनं तुझ्या
बोलतो जरा़स लाडीनं
तुच तु, तुच तु
तु… तिथे असावे
तुझ्याच साठी रूसावे
तुझ्या संगतीत हसावे
तुच तु, तुच तु, तु… तिथे असावे

close