तुझी आठवण Tuzi Athavan Lyrics – Miss U Mister – Anandi Joshi & Alap Desai

Tuzi Athavan Lyrics from Miss U Mister movie. Starring Siddarth Chandekar & Mrunmayee Deshpande.

Movie: Miss U Mister (2019)
Music: Alap Desai
Lyrics: Vaibhav Joshi
Singer(s): Anandi Joshi & Alap Desai
Music on: Zee Music Marathi

Tuzi Athavan Lyrics

Recommended Earphones and Headphones

Earphones - https://amzn.to/3hL5Iru

Headphones - https://amzn.to/3hMACQi

Wireless - https://amzn.to/3FFUOeo

पावसाच्या सरी परी येणे जाने तुझे
ओल्या चिंब ओठांवरी ओले गाणे तुझे
मोहरल्या मातीतले अत्तर तू
देहातल्या कवितेचे अक्षर तू
माझ्या मनी गुंतलेले असे तुझे मन
जिथे जिथे जावे तिथे तुझी आठवण…

जेव्हा जेव्हा येतो तुझ्या दिशातून वारा
अनावर लाटांवर डोलतो किनारा
पुन्हा माझ्या वाळूवर नाव तुझे
पावलांचे ठसे भर धाव तुझे
परतीच्या वाटेलाही तुझेच वळण
जिथे जिथे जावे तिथे तुझी आठवण…

अचानक गर्दीतही वाटते एकटे
भरलेले शहर हि होते रिते रिते
ओळखीची अनोळखी खून ही तू
खून ही तू माझी चाहूल ही तू
जागोजागी विखुरलेले माझे मी पण
जिथे जिथे जावे तिथे तुझी आठवण…

close