तुझ्या विना राणी Tuzya Vina Rani Lyrics – Romantic Song

Tuzya Vina Rani Lyrics: Tujhya Vina Rani Song sung by Yogesh Ranmale. Starring Shwetaa Pardeshi and Amol More.

Audio Credits :

Singer – Yogesh Ranmale
Music Composer – Akash Kamble & Prasad Kamble
Lyrics – Kamlesh Kulkarni, Akash Kamble, Prasad Kamble
Music Arranger – Akash Kamble
Recorded at – Floating Studio By Abhijeet Jain
Mastered and Mixed By – Dipesh Sharma
Music on – Video Palace

Tuzya Vina Rani Lyrics in Marathi

लहानपणी वाटायचं की कधीच ताटातूट होऊ नये आपली
असं वाटायचं की ही गोष्ट कधीच संपू नये आपली
पहिला वहिला पाऊस यावा तू सोबत असताना
शहारलेलं रान व्हावं तू सोबत असताना

तुज्या विना तुज्या विना जिवं माझं ऱ्हावंना
घुमशन दिलाची या वाट कुटं घावंना
तुझ्या विना तुझ्या विना जिवं माझं ऱ्हावंना
घुमशन दिलाची या वाट कुटं घावंना
देवाकडं मागू तुला त्यो बी मला पावंना

तुझ्या विना राणी माझं पाण बी पन हलना ||4||

स्वप्नात दिसतीया , गालामंदी हस्तिया
सुचेना कही मला येकटाच ऱ्हातोया
दिसताच तू गं राणि एकटक पाहातोया
पुडं पुडं तू अन तुज्या मागं मागं येतोया
काळजाचं ठोकं माझ्या तुझ्या बिगर चालना

Recommended Earphones and Headphones

Earphones - https://amzn.to/3hL5Iru

Headphones - https://amzn.to/3hMACQi

Wireless - https://amzn.to/3FFUOeo

तुझ्या विना राणी माझं पाण बी पन हलना ||4||

सजनी तू सांग मला माझी तू होशील का
वेड्या पिशा जीवाचं या मोरपीस होशील का
जाईन मी जिथं जिथं संग तू येशील का
देईन मी साथ तुला, तू बी साथ देशील का
सपनात चांद तुझा ढळता ह्यो ढळना

तुझ्या विना राणी माझं पाण बी पन हलना

Leave a Comment

close