Vitthala Lyrics from Ringan, Composed by Rohit Nagbhide and Lyrics penned by Vaibhav Deshmukh, Sung by Adarsh Shinde.
Music: Rohit Nagbhide
Lyrics: Dasoo Vaidya
Singer: Adarsh Shinde
Music Label: Zee Music Marathi
Vitthala Lyrics
Recommended Earphones and Headphones
Earphones - https://amzn.to/3hL5Iru
Headphones - https://amzn.to/3hMACQi
Wireless - https://amzn.to/3FFUOeo
पाण्यासंग पडणाऱ्या पंखासाठी उडणाऱ्या…
मातीमंदी जिरलेल्या आभाळात भरलेल्या
विठ्ठला… विठ्ठला…
सुखी ठेव साऱ्या गावा
देवा देवा देवा देवा देवा देवा देवा देवा
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला देवा विठ्ठला
पायाखाली पायरीचा उंच उंच शिखराचा
गायसंगी वासराचा कपाळीच्या अबीराचा
तुझ्या साऱ्या लेकराचा विठ्ठला
घुमतोय एक धावा
देवा देवा देवा देवा देवा देवा देवा देवा
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला देवा विठ्ठला
चालताना वाटमंदी थकताना आधार गाठी
पोळलेल्या नात्यामंदी घडविशी गाठी भेटी
विठ्ठला विठ्ठला
मनामदी वाजे पावा मनामदी वाजे पावा
देवा देवा देवा देवा देवा देवा देवा देवा
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला देवा विठ्ठला