Yuntum Zala Lyrics | Yuntum | Chinar-Mahesh

Yuntum Zala Lyrics from Yuntum movie by Sameer Asha Patil. Starring Vaibhav Kadam, Apoorva Shelgoankar, Rushikesh Zagade, Akshay Thorat, Aishwerya Patil, Nandkishore Gore.
Movie: Yuntum (2018)
Music: Chinar-Mahesh
Lyrics: Mangesh Kangane
Singer(s): Yogesh Ranmale
Music Label: Zee Music Marathi


Yuntum Zala Lyrics

लग्नाच्या नावानं बान सुटला.. बान सुटला..
पठ्या तोरेबाज खुलेआम लुटला
मस्तीला मोठ्ठालं बूच लागलं.. गच्च लागलं..
मनावर भारी मुका मार बसला
आबाद व्हता आता बरबाद झाला..
अन हात घेता हाती.. मंडपात बाब्या गांगरला…
आली रं वरात.. गडी यंटम झाला…
पोरं बी तराट.. गडी यंटम झाला…
यंटम झाला… गडी यंटम झाला…
लावा गानी लागोपाठ.. गडी यंटम झाला…
धिंगाना जबराट.. गडी यंटम झाला…
मनात मॉरडन मैना.. डोक्यात लॉलीपॉप
झनात डेरिंग सारी.. गळाली आपोआप
आसं कसं नको तिथं बाब्याचं जातंय ध्यान
हवं तिथं बघू कसं.. डोळ्यावं आला ब्यान
अन हात घेता हाती.. मंडपात बाब्या गांगरला..
आली रं वरात.. गडी यंटम झाला…
पोरं बी तराट.. गडी यंटम झाला…
यंटम झाला… गडी यंटम झाला…
लावा गानी लागोपाठ.. गडी यंटम झाला…
धिंगाना जबराट.. गडी यंटम झाला…
आरं करून झाडू पोचा चल मुकाट कांदे सोल
इसर पिकनीक पार्टी.. गप घरात चपटी खोल
दना दना टना टना बाब्याचा वाजला ब्यांड
हसु कसं.. रडू कसं.. थोबाड झालंय ह्यांग..
अन हात घेता हाती.. मंडपात बाब्या गांगरला..
आली रं वरात.. गडी यंटम झाला…
पोरं बी तराट.. गडी यंटम झाला…
यंटम झाला… गडी यंटम झाला…
लावा गानी लागोपाठ.. गडी यंटम झाला…
धिंगाना जबराट.. गडी यंटम झाला…
गचाळ गोंधळ धमाल धांदल
येडयाचा कारभार झाला..
बाब्या बिलंदर करी सरंडर
गडी हा यंटम झाला…
नविन मोटर कळना म्याटर
हरीचा पॉटर झाला..
मजाक मंगल तुफानी टिंगल
गडी हा यंटम झाला…


close