Chirabharni lyrics from Chandramukhi Marathi Movie directed by Prasad Oak. Chirabharni marathi Song lyrics by Guru Thakur and Music by Ajay-Atul and Sung by . Starring Amruta Khanvilkar and Adinath Kothare.
Read Chandramukhi All Songs Lyrics
Chirabharni Song Lyrics
लाज गाली जी कवळी ग
झाली हळदीनं पिवळी गं
हळद लागली सजनाची
रती झाली गं मदनाची ।।
लाज गाली जी कवळी ग
झाली हळदीनं पिवळी गं
हळद लागली सजनाची
रती झाली गं मदनाची ।।
आज झाली तू तरणी गं
रंगली चिरा भरनी गं
चांदण्यात शेज साजणा सुखवीलं
कळी कोवळी हि फुलविलं ।।
पायी जोडवं चढविलं
जीव सजना जडविलं
रितीभातीनं उजवील
चुडा काकनं पीचवीलं
चांदवा तुझ्या रुपड्याचा
सोन्या मोत्यानं सजवील
चांदण्यात शेज साजणा सुखवीलं
कळी कोवळी हि फुलविलं ।।
पायी जोडवं चढविलं
जीव सजना जडविलं
रितीभातीनं उजवील
चुडा काकनं पीचवीलं .