Dayaghana Hi Yachana Re Lyrics from Bandishala movie. Starring Mukta Barve, Sharad Ponkshe, Umesh Jagtap, Anand Alkunte & Ananda Karekar.
Movie: Bandishala (2019)
Music: Amitraj
Lyrics: Sanjay Krishnaji Patil
Singer(s): Amitraj
Music on: Zee Music Marathi
Dayaghana Hi Yachana Re Lyrics
दयाघना ही याचना रे
हाक दे तू थांब ना
दूर व्हावे दैत्य माझे
तू आम्हाला पाव ना
दयाघना….
Recommended Earphones and Headphones
Earphones - https://amzn.to/3hL5Iru
Headphones - https://amzn.to/3hMACQi
Wireless - https://amzn.to/3FFUOeo
आर्त तू अन सार्थ तू
या मनाचे आर्थ तू
जाणीवेचा संत तू
दोष माझे झाक देवा
दिव्य द्रुष्टी दाव ना
नष्ट झाले ध्यान देवा
दुष्ट माझा काळिमा
स्पष्ट झाले मी पशु रे
कष्ट दे माझ्या जीवा
तोडल्या त्या काच भिंती
मोडला मी उंबरा
हाती आला वेदनेचा
हा रिकामा पिंजरा
यातनांचे गाव माझे
तू जगाला सांग ना