श्रीरामाची आरती Shri Ram Aarti in Marathi

|| श्रीरामाची आरती || श्रीराम जयराम जय जय रामश्रीराम जयराम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥ श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्यामआरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥ धृ ॥ कनकाचे हाट करी धनुष्यबाण ।कनकाचे हाट करी धनुष्यबाण ।मारुती … Read more

राम जन्मला गं सखी Ram Janmala ga Sakhi Lyrics

Ram Janmala ga Sakhi Lyrics चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमी ही तिथी गंधयुक्‍त तरिहि वात उष्ण हे किती दोन प्रहरी का गं शिरीं सूर्य थांबला ? राम जन्मला गं सखी राम जन्मला कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें दिपुन जाय माय स्वतः पुत्रदर्शनें ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला राजगृहीं येई नवी सौख्य पर्वणी पान्हावुन हंबरल्या धेनू अंगणी दुंदुभिचा … Read more

close