Join Our WhatsApp Channel to get the Realtime updates. - Join Now
Amazon GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2024
Samsung 43 Inch LED 4K TV @ Rs. 21599- https://amzn.to/3XDDfoA
Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/4dpTTxA
सदगुरु नाथा हात जोडीतो प्रार्थना Sadguru Natha Haat Jodito Prarthana
|| सदगुरु नाथा हात जोडीतो प्रार्थना ||
सदगुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहु।
ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू॥धृ०॥
निशीदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुज शीण देऊ।
ह्रदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहु॥१॥
उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहू।
बोधुनि दाविसी इहपर नश्वर मनी उठला बाऊ॥२॥
कोण कुठील मी कवण कार्य मम जनी कैसा राहू।
करी मज ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू॥३॥
अजाण हतबल भ्रमीत मनिची तळमळ कशी साहू।
निरसूनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू॥४॥
आपण, श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयीची पुस्तके, आरती संग्रह, नित्यसेवा, स्वामी चरित्र, फोटो, मूर्ती खालील लिंक वरून खरेदी करू शकता.
- आरती संग्रह
- श्री स्वामी चरित्र सारामृत
- श्री स्वामी समर्थ महाराज फोटो फ्रेम
- श्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती
- मंत्र जप यंत्र
- श्री गुरुचरित्र
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती, नित्यसेवा, भक्तिगीते इ. इथे वाचा