Top 15 Ajay Gogavale Songs You Need in Your Playlist

 
अजय-अतुल नावच पुष्कळ आहे, यांच्याबद्दल काय बोलणार. अख्या महाराष्ट्राला, नाही नाही भारताला, छे अहो जगाला या जोडीने याड लावलंय. आज या जोडीतील धाकटे बंधु म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके अजय गोगावले यांचा वाढदिवस, लिरिक्स कट्टा टीमतर्फे अजय दादांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आपण असंच आम्हाला नवनवीन गाण्यांनी तृप्त करावे हि इच्छा आणि मोरया चरणी प्रार्थना, मोरया चा आशीर्वाद असाच सदैव आपल्या पाठी असो.
आम्ही घेऊन येत आहोत, आपल्यासाठी अजय गोगावले यांनी गायलेले २५ गाणी, जी एकदा (मग वारंवार ऐकणार) तरी आपण ऐकायला हवीच. आधी आम्ही १० गाणी घेऊन येणार होतो पण, फार अवघड गेल राव. मग म्हंटल शेवटी 15 बस्स.. ऐका आपल्या लाडक्या गायकाची गाणी.
टीप: Top 15 गाणी हि आम्ही आमच्या आवडीने बनवलीय, सगळी गाणी सुपरहिट आहेच, फक्त त्यातून काही निवडण्याचा आम्ही फक्त प्रयत्न केलाय. आशा आहे तो गोड मानुन घ्याल.
आपल्याला जर हि पोस्ट आवडली तर आपल्या मित्रासोबत शेअर करायला विसरू नका.

 1. Man sudha Tuza, Double Seat

झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटमंदी बोचति त्येला
रगत निगंल तरी बि हसल
शाबास त्येची

 1. Raja Shivchhatrpati

तेज तम अंस पर, कान्हा जीमी कंस पर,
त्यों मलेछ वंस पर, शेर शिवराज हैं.
https://www.youtube.com/watch?v=WCzbMn5HHck

 1. Mathurechya Bajari, Natrang

नकोस फोडु कान्हा माझी घागर आज रिकामी
हसेल सारी गोकुळ नगरी होईल रं बदनामी
आज दिली बघ नंदकिशोरा हाती लाज तुझ्या रे
रितीच घागर नशीबी माझ्या, शरण तुला मी आले
देवा शरण तुला मी आले

12.Kaunse Des Chala, Nilkanth Master
तुटा पत्ता शाख से तुफानो से मिला,
जाना था किस और वो से छोर चला

 1. Durge Durgat Bhari, Aga Bai Arechha

दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्म मरण तेवारी हारी पडलो आता संकट नेवारी

 1. Zingaat, Sairat

आता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधल
तुझ्या नावच मी इनिशलते tattoo न गोंदल

 1. Malhar Wari, Aga Bai Arechya

ओढ लावती अशी जिवाला, गावाकडची माती
साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती

 1. Chang Bhal, Tuzya Mazya Sansarala Ani Kaay Hav

आर चुकलिया वाट ज्याची त्याला तुझ दार र
ज्याला नाही जगी कोणी त्याचा तू आधार र

 1. Lallati Bhandar, Jogwa

नदीच्या पान्यावर आगीनं फुलतं
तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
https://www.youtube.com/watch?v=tYRayLBG-fI

 1. Deva Sri Ganesha, Agneepath

भूल के ये जहां रे, जिस किसी ने यहाँ रे
साथ पाया तेरा हे देवा श्री गणेशा
https://www.youtube.com/watch?v=vnDbGgzs_To

 1. Morya Morya, Uladhal

हे देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया

 1. Mauli Mauli, Lai Bhari

मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता
घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा

 1. Sairat Zala Ji, Sairat

Join Our WhatsApp Channel to get the Realtime updates. - Join Now

GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2023

Limited Time Deals on Makeup items - https://amzn.to/3ZkDFAx

Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/45Uv89L

Best Deal on Wireless Headphone - https://amzn.to/3FFUOeo

आग धडाडल ह्या नभामंदी,
अन ढोलासंग गात आल जी

 1. Khel Mandla, Natrang

करपलं रान देवा, जळलं शिवार
तरी न्हाई धीर सांडला, खेळ मांडला

 1. Yaad Lagla, Sairat

झोप लागणं सपान जागवाया लागलं
पाखरू कस आभाळ पांघराया लावतोया

Leave a Comment

close