आमदार झाल्या सारख वाटतंय Aamdar Zalya Sarkha Vattay Lyrics | Marathi Lokgeet | Sumeet Music

Aamdar Zalya Sarkha Vattay Lyrics is new song from sumeet music. Starring Monalisa Bagal, Prashant Vanshiv & Shivaji Doltade.
Music: Saajan-Vishal
Lyrics: Saajan Bendre
Singer: Sankalp Gole
Music label: Sumeet Music

Aamdar Zalya Sarkha Vattay Lyrics

तुझ्या मागं मागं किती
घोळत्यात गोंड गं
पण माझ्या काळजात रवला
आय लव्ह यू चा झेंडा गं
हे मला भरलं तुझं वारं गं
मी तुझा उमेदवार गं
तुझ्या एका मतासाठी
माझं काळीज तुटतय
हे जवा बघतीस तू माझ्याकड
मला आमदार झाल्या सारख वाटतंय
जवा बघतीस तू ह्याच्याकड
ह्याला आमदार झाल्यासारखं वाटतंय
हे तू आवाज देता, मी राहीन दक्ष गं
तुझ्यावरी लक्ष फक्त हाच माझा पक्ष गं
मी दमलो मागं लागून
रात रात काढली जागून
तू दिसली नाय कि मनात या
भीतीचं वार सुटतंय
हि तुझ्यासाठी धडपड
प्रेमाचं मिशन फडफड
किती आवरू मनाला
मन दचकून उठतय
हे करू नको आता तू कसला विचार गं
संकल्प बघ तू मी करतो प्रचार गं
हि लेखणी केली जोडून
गाणारा येईल निवडून
म्हणून फक्त साजन बेंद्रे ला
तिकीट भेटतय
 

close