अत्तराचा फाया Attaracha Faya Song Lyrics
सिंहकटी लावण्यखणी
अप्सरा जणु स्वर्गाची
एकदा चाखा ही सुरा
होऊ दे नशा नयनांची
होऽऽ होऽऽ होऽऽ मखमली अंग
मखमली अंग
मलमली रुपेरी काया
त्यावरी चढविला साज
आणला खास तुमच्यासाठी राया
एकदा हुंगुन बघा ना राया
हा अत्तराचा फाया
अत्तराचा फाया
हा अत्तराचा फाया
अत्तराचा फाया
एकदा हुंगुन बघा ना राया
हा अत्तराचा फाया… अत्तराचा फाया…
अत्तराचा फाया… अत्तराचा फाया…
चार दिसाची जिंदगानी
राती बी चार येनार
राती बी चार येनार
चला जागवू रात साजना
रासलीला रंगनार
अशी रासलीला रंगनार
माझ्या रंगात रंगा
हु दे रातभर दंगा
करु नाद खुळा असला बी
लुटा इष्काचा बहर, माझी ज्वानी ही कहर
हुदे घायाळ नजर शराबी
ह्या लावण्याच्या धुंदीवाचून
जलमच तुमचा वाया
Recommended Earphones and Headphones
Earphones - https://amzn.to/3hL5Iru
Headphones - https://amzn.to/3hMACQi
Wireless - https://amzn.to/3FFUOeo
हाय… एकदा हुंगुन बघाना ना राया
हा अत्तराचा फाया
अत्तराचा फाया
हा अत्तराचा फाया
अत्तराचा फाया
एकदा हुंगुन बघाना ना राया
हा अत्तराचा फाया अत्तराचा फाया
अत्तराचा फाया अत्तराचा फाया
Attaracha Faya Song Credits:
Music Compose : Avinash Vishwajeet
Singer: Maithili Panse Joshi
Lyrics: Ravindra Mathadhikari