Dakhkhancha Raja Jyotiba is a New TV Serial on Star Pravah. Starring Vishal Nikam.
TV Serial: दख्खनचा राजा ज्योतिबा | Dakkhancha Raja Jyotiba
Music: Gulraj Singh
Lyrics: Mandar Cholkar
Singer: Adarsh Shinde
Music on: Star Pravah
Dakhkhancha Raja Jyotiba Lyrics
ज्योतिबाच्या नावानं हो…
चांगभलं.. चांगभलं..
घेऊन हाती सासण काठी
भक्त येती दुरून
शंकराच्या अवताराला
बघती डोळ भरून
ए दौडत आला सफेद घोडा घेऊन देवाला
दख्खनचा राजा ज्योतिबा माझा…
हो अंबाबाईची हाक ऐकली देवाने
सत्पर रणी धावला
उभा ठाकला खडग त्रिशूल घेऊन
रत्नासुर मारीला
ए डोंगरात नांदतो देव माझा
आणि संकटात तारितो देव माझा…
हो देवांचा हा देव असा
डमरू नाद डमडमला भिडे आभाळा
GREAT INDIAN SHOPPING FESTIVAL 2023
Limited Time Deals on Makeup items - https://amzn.to/3ZkDFAx
Limited Deal: Android LED TV @ Rs. 7999 - https://amzn.to/45Uv89L
Best Deal on Wireless Headphone - https://amzn.to/3FFUOeo
ज्योतिबाची ऐसी ख्याती
नवसाला तो पावतो…
पायावरती ठेव माथा
किरपा भक्तावर करतो
ए दौडत आला सफेद घोडा घेऊन देवाला
दख्खनचा राजा ज्योतिबा माझा…
ज्योतिबाच्या नावानं हो…
चांगभलं.. चांगभलं..