Kshan He Soneri Lyrics | Dil Dosti Duniyadari Farewell Song | Zee Marathi

Presenting the lyrics of popular marathi serial Dil Dosti Duniyadari farewell song, which composed by Gandhaar, and penned by Ashish Pathre. Enjoy this beautifull song with lyrics and dont forget to share with your friends.
Music: Gandhaar
Lyrics: Ashish Pathre
Singer:
Music on : Zee Marathi
 
दिल दोस्ती दुनियादारी या लोकप्रिय मालीकीने आज प्रेक्षकांचा निरोप घेतला, सोबत लवकरच परत येण्याच वचन देऊन. आशु, कैवल्य, रेश्मा, सुजय, अना आणि मीनल हे सर्व प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. दिल दोस्ती दुनियादारी च्या टीमने निरोप घेताना एक गाण करून निरोप घेतला. गंधार यांनी संगीतबद्ध केलेलं हे मैत्रीच निरोप गीत लिहलंय आशिष पाथरे यांनी, हे गीत झी मराठी च्या वेबसाईट वर उपलब्ध आहे. या गाण्याचे बोल तुम्ही इथे वाचू शकता.
क्षण हे सोनेरी आठवणी चंदेरी
जगणे सुंदर हे वेचुया चला
गाणे मैत्रीचे रंगीत नात्याचे
पडता मी सावरा चला
रडता मी आवरा मला
नसता तू दे होश साथिया
असता तू बेहोष साथिया
घडले ते विसरून जाऊया
स्वप्न नवी हि बिनधास पाहूया
चढू दे यारीची आगळी नशा
ढळला तोल तरी शोधूया दिशा
जीवास लाभली साथ हि तुझी
जगणे झाले जल्लोष साथिया
https://www.youtube.com/watch?v=sRi4kBUAJAA
dil d

Leave a Comment

close