Music: Pankaj padghan
Lyrics: Amol Pathare
Singer: Rohit Raut
दुनिया हि रंग बिरंगीआपल्या वेड्या स्वप्नांची
मैत्रीत ह्या… मैत्री ह्या..
बंधन नाही नात्यांचे
तरी बंद हे जन्मभराचे
मैत्रीत ह्या… मैत्री ह्या..
जगण्याची रीत हि भारी
दोस्ताना सावरणारी
जोडणारी.. जोडणारी..
दिल दोस्ती दुनियादारी
दिल दोस्ती दुनियादारी
दिल दोस्ती दुनियादारी
दिल दोस्ती दुनियदारी