Fakat Party Song feat. Shreyash Jadhav (The King JD) | Trineeti Bros

Fakat Party Song Lyrics is new single from Shreyash Jadhav (The King JD). Sung, Penned and Rapp by Shreyash Jadhav (TheKingJd) and Composed by Harsh Karan Aditya (Trineeti Bros).
Music: Harsh Karan Aditya (Trineeti Bros)
Lyrics: Shreyash Jadhav (The King Jd)
Singer: Shreyash Jadhav (The King Jd)
Music Label: Everest Talkies

Fakat Party Song Lyrics

अटक मटक चवळी चटक
आयटम बघा हि लांबी सटक
अटक मटक चवळी चटक
आयटम बघा हि लांबी सटक
अटक मटक चवळी चटक
आयटम बघा हि लांबी सटक
Yeah Yeah …This is
King Jd in da House yo ..
With the Boys Treneeti… Fuck fakkaaat party
अटक मटक चवळी चटक
आयटम बघा हि लांबी सटक
अटक मटक चवळी चटक
आयटम बघा हि लांबी सटक
दारू पिऊन का करते नाटक
अटक मटक चवळी चटक
आयटम बघा हि लांबी सटक
दारू पिऊन का करते नाटक
दिसते इथे ती सर्वात चटक
चढलीये मला जरा जास्तच आपला टांगा झालाय पलटी,
मामा लोक आले ऐकून सारे भेंडी आपले शूटर झाले कल्टी… कल्टी कल्टी …
धीचिक धीचिक … ही फकाट पार्टी
धीचिका धीचिक .. हान फकाट पार्टी
धीचिका धीचिक … फुल फकाट पार्टी
धीचिका धीचिक … दे फकाट पार्टी
फुल फकाट पार्टी
घ्या पिली मी जरा लिकर, आणि गेली उडत फिकर,
तुझ्या हॉटनेसचा बेबी आता स्टार्ट झाला मीटर,
त्यात हा स्कर्ट लाईच शॉर्ट , आणि फिगर ने तू hot,
You killed my heart baby right here on the spot.
अरे नाच अशी तू फकाट आपली सॅंडल वंडेल तोड के,
Music पुरा कान फाड के , क्लब असो का रोड पे,
cocktail कि mocktail baby choice हि तुझी आहॆ
झाली जरी फकाट तू तर Ferrari ईथेच उभी आहॆ,
पब्लिक इथे हजार , King Jd इथला star
पैश्याची नो फिकर, अग मी विकत घेतला हा बार आहॆ …
धीट आहॆ पोरगी खूप भाई बघते बघ कशी बारकी,
दाखवत नाही ती पण सोमोरून line देते सारखी ….
Swagger boy King Jd…
चढलीये मला जरा जास्तच आपला झालाय टांगा पलटी,
मामा लोक आले ऐकून भेंडी आपले सारे शूटर कल्टी
धीचिका धीचिक … ही फकाट पार्टी
धीचिका धीचिक .. हान फकाट पार्टी
धीचिका धीचिक … फुल फकाट पार्टी
धीचिका धीचिक … दे फकाट पार्टी
फुल फकाट पार्टी….
 

close