Hello Kashi Aahes Tu Lyrics (Ishq Wala Love) Hello… कशी आहेस तू

Hello Kashi Aahes Tu Lyrics (Ishq Wala Love) Hello... कशी आहेस तू

Recommended Earphones and Headphones

Earphones - https://amzn.to/3hL5Iru

Headphones - https://amzn.to/3hMACQi

Wireless - https://amzn.to/3FFUOeo

Hello, Kashi Aahes Tu song Lyrics from Movie Ishq Wala Love, Music Composed by Avinash-Vishwajeet, Lyrics by Shrirang Godbole, and Sung by Mohit Chauhan. Enjoy this Marathi English song with Ishq wala love.


हजारो माणसे अनोळखी चेहऱ्यांची इथे, 
वेडा मी शोधतो दिसशील का मला तू कुठे
तुझ्याविना हे सारे वैराण रिते रिते, 
तुझ्याविना हे जिणे आता नकोसे वाटे
Just One Thought I Have On My Mind
 
Hello… कशी आहेस तू
अल्लड वारा जशी 
रुणझुणती धुन जशी
Hello… कशी आहेस तू
कशी आहेस तू
सळसळत्या रानातल्या 
फूलाचा गंध जशी
Hello… कशी आहेस तू
 
चहूकडे तुझ्या आठवांचे कवडसे, 
क्षण इथे आपण जगलो ते वेडे पिसे
तुझ्या रंगात साऱ्या रंगून गेलो होतो, 
मिठीत रेशमाच्या गुंतून गेलो होतो
You Have Been Always On My Mind
 
Hello… कशी आहेस तू
अल्लड वारा जशी 
रुणझुणती धुन जशी
Hello… कशी आहेस तू
 
आता ना वाटे जगावेसे मला, 
कुठे वाळवंटात शोधू मी तुला
आता न सोसे दुरावा हा तुझा, 
नसे अर्थ जगण्यास वाटे ही सजा
इंद्रधनुष्यापरि विरून गेलीस तू, 
मोकळे आभाळ हे हातात सोडूनी तू
You Have Been Always On My Mind
 
Hello… कशी आहेस तू
अल्लड वारा जशी 
रुणझुणती धुन जशी
Hello… कशी आहेस तू
कशी आहेस तू
 
सळसळत्या रानातल्या 
फूलाचा गंध जशी
Hello… कशी आहेस तू
Hello… कशी आहेस तू
कशी आहेस तू

Tags: Ishq wala love song lyrics, hello kashi aahes tu song lyrics in marathi, mohit chauhan marathi song lyrics, avinash vishwajeet song lyrics in marathi

Leave a Comment

close