इथेच टाका तंबू Ithech Taaka Tambu Lyrics from Zee Yuva TV Serial

Presenting the song Ithech Taaka Tambu Lyrics from Zee Yuva New TV Serial. Song composed by , Lyrics by and sung by . Enjoy this song with video and don’t forget to share with your friends and family.
TV SERIAL: Ithech Taaka Tambu
MUSIC:
LYRICS:
SINGER(S):
MUSIC ON: Zee Yuva

Ithech Taaka Tambu Lyrics

नका घेऊ टेंशन नका करू चिंता
दुर जाई दुःख सारे रामाश्रया येता
सावलीत प्रेमाच्या या घडीभर थांबू
निळ्याक्षार पाण्यामध्ये चला थोडे डुम्बु
इथेच टाका तम्बू …
इथेच टाका तम्बू …
कशासाठी पोटासाठी मोदकांच्या ताटासाठी
कशासाठी पोटासाठी कोलंबिच्या ताटासाठी
मोदकांच्या ताटासाठी.. कोलंबिच्या ताटासाठी..
धा धा तिरकिट धा… धा धा तिरकिट धा…
जाई जुई पारिजात जासवंदी अबोली
मने जशी शहाळात मलाई भरली
गोड गोड आंबे नी फनसाचे गरे
रानातला मेवा चला फस्तकरू सारे
अतरंगी माणसांच्या कथा कथा
साऱ्या हसता हसता कधी
डोळे भरणाऱ्या इथल्या
गजाली भारी दुनियेला सांगू
इथेच टाका तम्बू …
इथेच टाका तम्बू …

Leave a Comment

close