TV Serial: Jadu Bai Joraat
Music: Hrishikesh-Saurabh-Jasraj
Lyrics: Kshitij Patwardhan
Singer: Urmila Dhangar and Priyanka Barve
Music on: Zee Marathi
Jadu Bai Joraat Title Song Lyrics:
रांधा वाढा, उष्टी काढा
रांधा वाढा, उष्टी काढा
जीव जाई दमून
कधी आई कधी बायको
कधी सून म्हणून
घरापलीकडे दुसरी
आवडच नाही
स्वतःकडे बघण्याची
सवडच नाही
लख्ख माझ्या डोळ्यामध्ये
चमक अजूनही ताजी
बोटावरती नाचवते
मी राणी माझ्या जगाची
तानमानाच्या सोंदर्याला
जपले मी हळुवार
असण्यावरही दिसण्यावरही
प्रेम अपरंपार
रुबाब हा दावू नको
तू इतक्या तोऱ्यात
माज तुझा उतरवणार ही
जोडू बाई जोरात …
जोडू बाई जोरात …