Music: Nilesh Moharir
Lyrics: Ashwini Shende
Singer: Hrishikesh Ranade & Aarya Ambekar
Music Label: Zee Music Marathi
Recommended Earphones and Headphones
Earphones - https://amzn.to/3hL5Iru
Headphones - https://amzn.to/3hMACQi
Wireless - https://amzn.to/3FFUOeo
Jara Jara Lyrics in Marathi
तुझीच ओंजळ तुझ्या सरी,
तुझ्या सरीत भिजणे…
जरा जरा.. टिपूर चांदणे
जरा जरा… हसून बोलणे
जरा जरा… जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे
तुझ्या नशेच्या ओल्या खुणा
रोजच घडतो वेड गुन्हा
तुझीच ओंजळ तुझ्या सरी,
तुझ्या सरीत भिजणे…
तुझ्या कडे तुला मागणे
जरा जरा… हसून बोलणे
जरा जरा… जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे
जरा जरा.. टिपूर चांदणे
जरा जरा… हसून बोलणे
बोल तू जरा बावऱ्या मना
उगाच का रे येत जाते हसू
मनात आहे लागले ते दिसू
ऊन सावल्या वाटती नव्या
तुझे नि माझे कोवळे से ऋतू
तुझी नि माझी प्रीत जाई उतू…
परीकथा व्हावी खरी
कुणाची अन कधीतरी
तुझे हसू त्याचे ऋतू
घेऊन ये माझ्या घरी
आठवुन मी तुला साठवून मी
जपतो कालचा श्वास हि,
पडे सरींची भूल या उन्हा
रोजच घडतो वेडा गुन्हा
तुझीच जादू तुझ्यावरी,
तुझे मला शोधणे…
तुझ्या कडे तुला मागणे
जरा जरा… हसून बोलणे
जरा जरा… जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे
जरा जरा.. टिपूर चांदणे
जरा जरा… हसून बोलणे
बावऱ्या मना.. आ बावऱ्या मना..
टिपूर चांदणे, जरा जरा…
हसून बोलणे, जरा जरा…
बावऱ्या मना…
Jara Jara Lyrics
Update Soon
Jara Jara Lyrics Video