Jeev Guntala Tujhyat Lyrics (Ishq Wala Love) जीव गुंतला तुझ्यात

Jeev Guntala Tujhyat Lyrics from marathi movie Ishq Wala Love, Music by SAGAR MADHUR, Lyrics by Guru Thakur and sung by Swapnil Bandodkar and Bela Shende. Enjoy this romanti song.

इश्क हो गया
मुझे पता है तुझको भी
हो गया है ना

जीव गुंतला तुझ्यात
तूच तू तनामनात
सोडवू कसा तू सांग ना
तुझेच स्पर्श मलमली
तुझ्यातुझ्याच चाहुली
ही ओढ सारखी तुझीतुझीच का

जीव गुंतला तुझ्यात
तूच तू तनामनात
सोडवू कसा तू सांग ना
तुझेच स्पर्श मलमली
तुझ्यातुझ्याच चाहुली
ही ओढ सारखी तुझीतुझीच का

मुकेच होती शब्द सारे
मुक्यामुक्याच भावना
समोर तू अजून की रे
पुन्हा तुझा आभास हा
जिथे न तू तिथेही
कुठून सांग येई
तो गंध त्या तुझ्या मिठितला
उधान हे सुखाचेकी खेळ या मनाचे
सतावती मला तुझ्याविना

Recommended Earphones and Headphones

Earphones - https://amzn.to/3hL5Iru

Headphones - https://amzn.to/3hMACQi

Wireless - https://amzn.to/3FFUOeo

जीव गुंतला तुझ्यात
तूच तू तनामनातसोडवू कसा तू सांग ना
तुझेच स्पर्श मलमली
तुझ्यातुझ्याच चाहुली
ही ओढ सारखी तुझीतुझीच का
मिटून पापण्या मी पाहते ते तुला
सुखावते मनी जरा जरा
जिथे न तू तिथेही
तुझ्या सुरात साद देईएकांत वेडा
ताल बावरया स्पंदनाचा
ऐकू येत असे सारखा
कायमागने या क्षणाचे
सांग ना सांग ना सांग ना…

जीव गुंतला तुझ्यात
तूच तू तनामनातसोडवू कसा तू सांग ना
तुझेच स्पर्श मलमलीतुझ्यातुझ्याच चाहुली
ही ओढ सारखी तुझीतुझीच का

Tags: Jeev guntala tujhyat lyrics, jiv guntala tuzyat lyrics in marathi, ishq wala love movie song lyrics, Avinash Vishwajeet

Leave a Comment

close