मनात शिरली Manat Shirli Lyrics – Boyz 3 – Marathi Song 2022 – Sonu Nigam

मनात शिरली Manat Shirli Lyrics from New Marathi Movie Boyz 3. Manaat Shirali Song Composed by Avadhoot Gupte, Lyrics penned by Sameer Samant and sung by Sonu Nigam.

Manaat Shirali Song Credits:
Composed by Avadhoot Gupte
Lyrics: Sameer Samant
Singer: Sonu Nigam
Music on: Everest Entertainment

मनात शिरली Manat Shirli Lyrics

नजरेच्या जादूने काळीज चोरुन
ओठांच्या कोनात गुलाब पेरुन

आकाशी भिरभिरते पाखरु होऊन..
हळुच मग.. माझ्याकडे.. पहाते दुरुन…

हाए कातिल ती अदा.. उफ् नशीली ती नजर ..
आज गेलो मी स्वतःला विसरून क्षणभर…

मनात शिरली..
डोक्यात भिनली…
फिरतोय मागंपुढं

अगं वळून बघ..
पोरी एकच नजर
जरा बघ ना इकडं

मनात शिरली..
डोक्यात भिनली…
फिरतोय मागंपुढं

अगं वळून बघ..
पोरी एकच नजर
जरा बघ ना माझ्याकडं

अंगभर शहारा… हा तीचा इशारा..
प्रेमास माझ्या.. लाभला किनारा..

कळे ना कसे हे मन माझे गुंतले…
मऊ रेशमाचे कसे धागे गुफंले..

जीव माझा वेडावला..
खुळावला.. नादावला..
कसा प्रेमरंगी रंगला….

रातीला.. चंद्राचं.. फिरवून कंगण..
मोत्याच्या.. हसण्याने.. उजळते चांदणं…

ती सभोवती दिसते.. पण कुठेही नसते ..
आजू बाजू शोधताना.. हरवून बसते…

मनात शिरली..
डोक्यात भिनली…
फिरतोय मागंपुढं

अगं वळून बघ..
पोरी एकच नजर
जरा बघ ना इकडं

मनात शिरली..
डोक्यात भिनली…
फिरतोय मागंपुढं

अगं वळून बघ..
पोरी एकच नजर
जरा बघ ना माझ्याकडं

आकाशी या रंग आहे तीचा
वाऱ्यावरी गंध वाहे तीचा
हा भास की स्वप्न मी पाहतो..
नेहमी तीच्या सोबती राहतो

मनात शिरली..
डोक्यात भिनली…
फिरतोय मागंपुढं

Recommended Earphones and Headphones

Earphones - https://amzn.to/3hL5Iru

Headphones - https://amzn.to/3hMACQi

Wireless - https://amzn.to/3FFUOeo

अगं वळून बघ..
पोरी एकच नजर
जरा बघ ना इकडं

मनात शिरली..
डोक्यात भिनली…
फिरतोय मागंपुढं

अगं वळून बघ..
पोरी एकच नजर
जरा बघ ना माझ्याकडं

Manaat Shirli Song Video

close