बोला विठ्ठल Bola Vitthala Lyrics – Nagrik (2015) – Vithala Lyrics

Song: Bola ho Bola Vithala Lyrics
Movie: Nagrik (2015)
Music: Tubby-Parik
Lyrics: Chandrashekhar Sanekar
Singer: Sukhvinder Singh

 

Vitthala Lyrics in Marathi

 

सोयरा सावळा विठ्ठल
जीवाचा जिव्हाळा विठ्ठल

विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला

बोला हो बोला विठ्ठल
पहा हो विठ्ठल
उराशी धरा विठ्ठल
स्मरा हो विठ्ठल

विठोबा माउली ज्ञानोबा माउली तुकाराम
विठोबा माउली ज्ञानोबा माउली तुकाराम

विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला

बोला हो बोला विठ्ठल
पहा हो विठ्ठल
उराशी धारा विठ्ठल
स्मरा हो विठ्ठल

विठ्ठला तुझ्या कीर्तनी रंगलो मी
पायरी तुझ्या देवळाची जाहलो मी
विठ्ठला तुझ्या कीर्तन रंगलो मी
पायरी तुझ्या देवळाची जाहलो मी

देहाचे फुल तुझ्या ठायी
वाहतो मी
दैवाचा झाला सोहळा

विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

बोला हो बोला विठ्ठल
पहा हो विठ्ठल
उराशी धारा विठ्ठल
स्मरा हो विठ्ठल

विठ्ठला तुझ्या कीर्तनी रंगलो मी
पायरी तुझ्या देवळाची जाहलो मी
देहाचे फुल तुझ्या ठायी
वाहतो मी
दैवाचा झाला सोहळा

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

 

 

Leave a Comment

close