रित्या… साऱ्या दिशा Ritya Sarya Disha Lyrics (Double Seat)

Ritya Sarya Disha Lyrics from Double Seat Marathi Movie. Starring Ankush Chaudhari and Mukta Barve.
Song Name : Ritya Sarya Disha
Movie: Double Seat
Music : Hrishikesh, Saurabh, Jasraj
Lyrics : Kshitij Patvardhan
Singer: Hrishikesh Ranade
Music On : Video Palace
रित्या… साऱ्या दिशा… डोळ्यात या काजळल्या
रित्या… साऱ्या दिशा… वाटा आता कोसळल्या
बरसते रात आत आत खोल
मुक्याने… एकटे
हरवली साथ मोडलेला खेळ
कुणी ना सोबती
आता थकलेल्या जीवा मिळू दे आसरा
साऱ्या दुखऱ्या या तणांचा विझवू दे दिवा
घेऊ दे ना उशाशी चंद्र अन चांदण्या
अंथरुण शांतता मिटू दे ना पुन्हा
आता पुन्हा… पुन्हा आता पुन्हा
अंधार हा पांघरला
रित्या… साऱ्या दिशा… डोळ्यात या काजळल्या
बरसते रात आत आत खोल
मुक्याने… एकटे
हरवली साथ मोडलेला खेळ
कुणी ना सोबती
Tags: Ritya sarya disha lyrics, double seat movie song lyrics, mukta barve, ankush chaudhary

Leave a Comment

close