सुंदरी.. Sundari is the new TV Serial on Sun Marathi. Sundari Title Song composed by Nilesh Mohrir, Lyrics by Ashwini shende and Sung by Shalmali Sukthankar.
Music: Nilesh Mohrir
Lyrics: Ashwini Shende
Singer: Shalmali Sukthankar
Channel: Sun Marathi
Sundari Lyrics in Marathi
रंग नाही लख्ख गोरा
केवड्याचा गंध नाही
चांद नाही चेहरा हा
कोकिळेचा कंठ नाही..
मन बाकी चंदनाचे
उगाळले खोड
खडीसाखरेच्या जश्या
खड्यागत गोड
गोडवे गं ह्या मनाचे
गातील कधी सारी
कधी कळेल जगाला
रुपाहून मन भारी..
सुंदरी गं सुंदरी
मी मनाची सुंदरी…
सुंदरी गं सुंदरी
मी मनाची सुंदरी…