केरीदा केरीदो Querida Querido Lyrics – Girlfriend Marathi Movie – Jasraj Joshi, Shalmali Kholgade

Querida Querido Lyrics from Marathi movie Girlfriend, directed by Upendra Sidhaye. Querida Querido song features Amey Wagh & Sai Tamhankar. Starring Amey Wagh, Sai Tamhankar,Rasika Sunil, Isha Keskar, Kavita Lad Medhekar, Yateen Karyekar, Suyog Gorhe, Uday Nene, Sagar Deshmukh

Movie: Girlfriend
Music: Hrishikesh – Saurabh – Jasraj
Lyrics: Kshitij Patwardhan, Jasraj Joshi
Singer(s): Jasraj Joshi, Shalmali Kholgade
Music on: Video Palace

Querida Querido Lyrics (केरीदा केरीदो)  :

 

केरीदा केरीदा केरीदा केरीदा
मी तुझा नोविओ तू माझी नोविआ

सीरेना सीरेना एर्मोसो सीरेना
जोडी ही तुझी नि माझी गं भारीया

Hmm

असे कसे आमोर एक्सत्रान्यो
हवे हवेआमोर एक्सत्रान्यो
तुझ्यासवे माझेच सीएलो
एस्ताबास एन मी देस्तीनो

केरीदो केरीदो केरीदो केरीदो
मी तुझी नोविआ तू माझा नोविओ

आल्माखेमेला एरेस मी मुंदो
जोडी ही तुझी नि माझी रे इनसॅनो

तू नसतीस, मी असतो सोलतेरो
तू नसतास, मी असते वागांदो
तू एरेस्तान एस्पेसियाल
तू माझ्यासाठी खास रे
तू एरेस मी देस्तीनो
तू माझा सारा प्रवास रे

तू एरेस्तान कोरासोन
तू एरेस मी देस्तीनो
तू माझ्यासाठी खास रे आणि आता तू सारा प्रवास रे
केरीदो केरीदो केरीदो केरीदो
आल्माखेमेला एरेस मी मुंदो

माझी स्टोरी Lovestory Song Lyrics – Girlfriend – Jasraj Joshi, Shruti Athavale

Mazi Story Lovestory Song from Marathi movie Girlfriend, directed by Upendra Sidhaye. Lovestory song features Amey Wagh & Sai Tamhankar. Starring Amey Wagh, Sai Tamhankar,Rasika Sunil, Isha Keskar, Kavita Lad Medhekar, Yateen Karyekar, Suyog Gorhe, Uday Nene, Sagar Deshmukh

Movie: Girlfriend
Music: Hrishikesh – Saurabh – Jasraj
Lyrics: Kshitij Patwardhan
Singer(s): Jasraj Joshi, Shruti Athavale
Music on: Video Palace

Lovestory Song Lyrics / Mazi Story Lyrics

गार गार थिएटरात इंटरवल झाली
तिथेच आपल्या स्टोरीचा पहिला सीन आला
पॉपकॉर्न च्या गर्दीत झाली अशी धडक
डोळ्यांमधून काळजात घुसली तडक
हसून मला म्हणाली would you like a bite?
मनात म्हणालो वेडे हे तर..
हे तर love at first sight

माझी स्टोरी स्वीट वाली क्युट वाली लव स्टोरी
ह्याची स्टोरी हिट वाली कित्ती भारी लव स्टोरी
पॉम पॉम पॉम

हे शिवनेरीच्या स्टॉप वर दुपारचं ऊन
त्यात ती दिसली अन गेलो गारठून
आली माझ्या नशिबात तिच्या शेजारचीच सीट
अचानक ओळखल्याची मी acting केली नीट
अरे तू!

ला ला ला ला
खांद्यावर डोकं आलं मन झालं मोरपीस
मनातल्या मनात दिला हळूच पहिला किस
फूड मॉल आला तेव्हा उठून हसली स्वीट
म्हणाली माझ्यासाठी कॉफी आणतोस प्लीज
थँक्यू म्हणत प्रेमानं धरला माझा हात
एक सेल्फी घेतला वाटलं झाली सुरुवात

माझी स्टोरी स्वीट वाली क्युट वाली लव स्टोरी
ह्याची स्टोरी हिट वाली कित्ती भारी लव स्टोरी पॉम पॉम पॉम
मग या कहाणीत एक ट्विस्ट आला उतरल्यावर एक भुरट्या पर्स घेऊन पळाला
हू आता मी झालो बच्चन केला पाठलाग
सोडवली पर्स अन अडकलो काळजात
त्या काळजाचा स्क्रीन खाली पडून फुटला
जेव्हा तिचा बॉयफ्रेंड मला आपणहून भेटला
त्याच्या बायसेप एवढी होती माझी कम्बर
मनात केलं मी ब्लॉक पण शेअर केला नंबर

मग transition
सुदैवाने बॉयफ्रेंड निघाला possessive
ती म्हणे तो aggressive
पण आपण खेळत राहिलो defensive
Possessive, aggressive, defensive

हळूहळू शेअरिंग झालं ओह्ह हो हो
शेअरिंग चं केअरिंग झालं आह्ह हा हा
केअरिंग चं डेअरिंग झालं हम्मम्म
आणि मग डेअरिंग चं आणि मग डेअरिंग चं

मला वाटलं आता होईल खरी सुरुवात
तेवढ्यात तिला ऑफर आली मोठी परदेशात
विचारलंही नाही तिनं घेतला डिसीजन
मग मीही म्हटलं नको व्हायला आपण दुसरा option

ती गेली निघून
कायमची ताटातूट
Sad song violins सगळं एकसाथ
दाढी वाढली जास्त डोळे खोल गेले आत
अनेक दिवस आठवणीत पिक्चर पाहिले जाऊन
पॉपकॉर्न च्या काउंटरपाशी पाहील उभं राहून

मग चौदा फेब्रुवारी!
हॅपी बड्डे माझा!
Exactly बारा वाजता मेसेज आला तिचा
राहवत नाही सतत विचार तुझा
तुझ्याविना वेळ जात नाही माझा
तुझं हसणं हवंय तुझं रुसणं हवंय
तू नसलास तरी एकमेकांचं असणं हवंय

नुस्ता टेक्स्ट वाचूनही डोळ्यातून पाणी आलं
मग इंटरनॅशनल कॉल्स चं मोठं बिल आलं
अरे गाढवांनो इथे झाली complete
आमची स्टोरी ट्विस्ट वाली turn वाली लव स्टोरी
ह्यांची स्टोरी कित्ती भारी हिट वाली लव स्टोरी

नच्या got a girlfriend – Nachya Song Lyrics – Girlfriend Marathi Movie

Nachya Got A Girlfriend Song from Marathi movie Girlfriend, directed by Upendra Sidhye. Nachya Got A Girlfriend features Amey Wagh & Rasika Sunil. Starring , Sai Tamhankar, Isha Keskar, Kavita Lad Medhekar, Yateen Karyekar, Suyog Gorhe, Uday Nene, Sagar Deshmukh.

Movie: Girlfriend
Music: Hrishikesh – Saurabh – Jasraj
Lyrics: Kshitij Patwardhan
Singer(s): Jasraj Joshi
Chorus : Darshana Jog, Amita Ghugari, Pranjali Barve, Bhagyashree Abhyankar, Poonam Godbole, Yash Gokhale, Hrishikesh Kelkar, Ajit Vispute, Saurabh Daftardar, Sandeep Ubale
Music on: Video Palace

Nachya Got a Girlfriend / नच्या got a girlfriend

हे असा कसा, सूर्य पश्चिमेला
अर्ध्या रात्री उगवला राव

इवलासा मोगली, टारझन झाला,
अरे डिझायरेबल झालं नाव
शेवाळी दगड‌ हा, रॉक स्टार झाला,
आपटूनही पिक्चर हा, सुपरहिट निघाला

बघतोस काय रागानं,
डाव टाकलाय वाघानं,
एका फटक्यात केला विषय end,

नच्या got a girlfriend!!

उपास सुटले नवस फिटले
नच्याला मिळाली गर्लफ्रेंड
अरे तोरण बांधा रे गावाला सांगा रे
नच्याला मिळाली गर्लफ्रेंड

ट्रम्प तात्यानी केलं
अभिनंदनचं टवीट सकाळी,
मला धप्पा धप्पा आले फोन
पॅनल डिस्कशन भरलं,
दुपारी सगळ्या चॅनलवरती,
अरे एवढा भारी आहे कोण?

संध्याकाळ पर्यंत देशात,
होर्डिंग लागले माझे
google ने तर कौतुकाने,
doodle केले ताजे

रणवीर पासून जस्टिन बीबर
पॅनिक झाले सारे
50 million followers
रात्रीत फिरले नारे

रिजनल नॅशनल issue मग
इंटरनॅशनल झाला
पुढचे जेम्स बाँड होता का?
आत्ताच फोन आला

ऐकून माझ्याच भुवया कपाळात गेल्या
खऱ्याखुऱ्या fantasy मी, इमेजिन केल्या

बघतोस काय रागानं
डाव टाकला वाघानं,
एका फटक्यात केला विषय end,
नच्या got a girlfriend

मिठी खबर छे, घणो गजर छे
नचिकेत ने मळी छे girlfriend
हंसी छे जग मा, खुसी छे मन मा,
नचिकेत ने मळी छे girlfriend

चहा आणि बन मस्का Chaha Aani Bun Maska Lyrics from Zee Yuva Marathi Serial

Presenting the song Chaha ani Bun Maska Lyrics from Zee Yuva Marathi TV Serial. Song composed by Hrishikesh-Saurabh-Jasraj, Lyrics by Amol and sung by Jasraj Joshi and Soniya Mundhe. Enjoy this song with video and dont forget to share with your friends and family.

Chaha aani BunMaska Lyrics from Zee Yuva

चहा आणि बन मस्का, फाडू नुस्का
स्ट्रेस वरती गड्या… जगण्याचा लागे चस्का,
जिंदगी से जब कनेक्शन हुआ…
रोज उठताना बसताना चालू कसरत हि
जगताना चल कट्टा टाकू आता जरा..
जुनी चौकट मोडुयाना
नव्या वाटा शोधुयाना
चिल मारू आता थोडा चला…
करू चिंता साऱ्या डिलिट आता
थोडं रिफ्रेश होऊ चला,
अरे टेन्शन को मारो गोळी यारो
शोधू आता थोडा विरंगुळा
Chaha aani Bun Maska Lyrics from Zee Yuva
Chaha aani Bun Maska, Faadu Nuska
stress varati gadya… Jagnyacha laage Chaska,
Zindagi se jab connection hua…
Roj uthatana bastana Chaalu kasrat hi
jagtana Chal katta taaku aata jara…
Juni chaukat moduyana
Navya vaata shodhuyana
Chill maaru aata thoda chala…
Karu chinta sarya Delete aata
Thoda refresh hou chala,
Are Tention ko maaro goli yaaro
Shodhu aata thoda virangula

close